• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयात जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
January 4, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयात जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी विद्यालयात जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी:- येथील अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयात तीन जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत जिजाऊ व सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिचा कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षिका कुमूदिनी मराठे होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे कार्याध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप पत्रकार महेंद्र खोंडे व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

यावेळी सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच प्रमोद परदेशी व अशोक सोनवणे ,मराठे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मा जिजाऊ यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच बालिका दिवस म्हणून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेशभूषा कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वेशभूषा करून साडी परिधान करून विद्यालयात उपस्थित दिली तसेच इयत्ता दहावीच्या दहावीच्या विद्याल विद्यालयातील विद्यार्थिनी कु प्रीतम सुनील भामरे हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेचा पेहराव करून विद्यालयातील विद्यार्थ्यांन समोर सादरीकरण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन भावेश पाटील यांनी मानले

Views: 353
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
उद्योगपती रामदास माने यांना मातृशोक

उद्योगपती रामदास माने यांना मातृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)