• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..?

माणगंगा by माणगंगा
January 6, 2022
in मुंबई
0
आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..?

आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..?

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सत्ताधाऱ्यांना जे छापू नये असे वाटते, ते छापणे म्हणजे पत्रकारिता. पत्रकारितेमध्ये जर पत्रकार प्रस्थापित पक्षांची गुलामगिरी करत असतील तर ते जनसामान्यांचा आवाज कधीच होऊ शकत नाहीत.आजची बहुतेक वर्तमानपत्रे हे राजकिय पुढाऱ्यांच्या किंवा त्यांच्या चेल्या चमचाच्या मालकीची आहेत आणि बहुतांश पत्रकार (अपवाद असणाऱ्यांची मनस्वी क्षमा ) म्हणजे त्याच्या दावणीला बांधलेले सोयीची भुमिका मांडणारे पाळीव पत्रकार व वृत्तवाहीन्या विषयी तर न बोललेलचं बरं पैसा फेको तमशा देखो मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सलाम. धारधार लेखणीला सलाम, कॉलममधल्या फेकणीला सलाम. स्तंभ विकत घेऊ पाहणाऱ्या भेकडांना सलाम, स्तंभावर चढलेल्या माकडांना सलाम. फेक ला बी सलाम अन् रोखठोकला बी सलाम.

आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..? लोकशाहीच्या किडलेल्या चौथ्या खांबाला की सडलेल्या लाळघोट्या पत्रकारीतेला सत्त्याच्या बाजूने लढतांना आयुष्य पणाला लावणाऱ्यांना विनम्र अभिवादन आणि वादळातही नीतिमत्तेसह तत्व जपणाऱ्या मुठभर निर्भीड पत्रकारांना सलाम…

Views: 603
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-35

मुंबई वाहतूक विभाग डी बी मार्ग येथिल भ्रष्टाचार कारभारा बाबत तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)