करोनामधये खाजगी इमारतील कारयालयामधये माथाडी कामगारांची भरमसाथ वसुली !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मुंबईतील अंधेरी पुरव भागात अनेक ठिकाणी सरवँ पक्षीय माथाडी कामगार संघटनेचे परतीनीधी करोनामधये खाजगी इमारतील कारयालयामधये माथाडी कामगार भरमसाथ वसुली करत आहेत अशी माहीती मिलत आहे.
अशी वसुली अंधेरी पुरवँ भागातील हायवे जवलील नटराज सटूडीओ/रूसटमजी ईमारत, बिजीनेस पाईंट ३४९ व आजुबाजुचा परिसरातील ईमारतीतील कारयालयामधये साहेब माथाडी कामगार संघटनेकडुन होताना दिसते. जी कारयालये आपलया कारयालयामधये माल मागवतात किंवा येतो तेवहा तयांचा माल ईमारतीबाहेर ते अडवितात व जयानी माल मागविला असतो तया कारयालयातील करमचारी याला हात लावायला न देता सवता तया कारयालयात ईमारतीतील लिफटचया मदतीने माल पोहचुन तया करमचारीचया मदतीने कारयालयाकडुन भरमसाथ दर आकारून पावती दिली जाते कायदयावर बोट ठेऊन व नेहमी वाद विवाद होत असतात.
तसेच जया कारयालयातील करमचारी पैसे देणयास तयार नसतात तेवहा जे वाहनचालक माल घेऊन येतात तयांचयाकडुन पैसे मागतात व तयांनाही अडवतात व माल पोहचवु देत नाहीत व अशयावेली भयानक परिसथीती निरमान होऊन ईमारतीतील सुरक्षा रक्षक माथाडी कामगारांचया दहशतीला घाबरून मदत करत नाहीत.
पोलिस परशासनाचे लक्ष या गंभीर परिसथीतीकडे यावे यासाठी आता ईमारतीतील कारयालयांनी व सोसायटी परमुखांनी एकत्र येऊन योगय सुसंवादानी ही गंभीर समसया सोडवली पाहीजे व संघर्ष टालणे गरजेचे आहे व समसया सुटली नाही तर शासनाचे लक्ष वेधने फार गरजेचे आहे.