• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज ईसादकर

माणगंगा by माणगंगा
January 11, 2022
in Uncategorized
0
शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज ईसादकर

शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज ईसादकर

प्रतिनिधी


आयुष्यभर शेतात राबराब राहणाऱ्या शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याला स्वतःच्या शेतातील लाकडे चिता पेटविण्यासाठी मिळत नाहीत. ती शहरातून विकत आनावी लागतात ही दुर्दैवाची बाब असल्याचं मत ह-भ-प निवृत्तीनाथ महाराज बाबा इसादकर यांनी सोमवारी चुडावा येथे कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.


चुडावा येथील बाबा जमुनादास संस्थानात दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात चौथ्या दिवशी वैकुंठवासी सोपान काका इसादकर यांचे नातू ह भ प निवृत्तीनाथ बाबा इसादकर यांचे कीर्तन झाले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, तुकाराम ढोणे, बापू सातपुते यांची विशेष उपस्थिती होती..या कीर्तनात अभंगाचे निरुपण करताना इसादकर महाराज पुढे म्हणाले की ,सध्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या चितेला अग्नि देण्यासाठी शहरातून लाकडे आणावे लागतात.

ही शेतकऱ्याच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. या प्रक्रियेला रोखण्यासाठी प्रत्येक शेतकरी आई वडिलांनी आपल्या मुलाकडे मी मेल्यानंतर मला स्वतःच्या शेतातील लाकडात जाळा, अग्नी द्या असा आग्रह धरावा. आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलं आपल्या शेतातील बांधावर, पडिक जमिनीत, नदीकाठी झाडे लावतील. आणि आई-वडिलांची इच्छा म्हणून ते जोपासतील.त्यामुळे सध्या आपल्या भागात ओसाड असलेला भाग नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.

उपदेश मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण तो उपदेश करण्याच्या ही काही पद्धती आहेत. उपदेश का, कोणी , कोणाला व कोणत्या वेळी करावा या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत . किर्तन ऐकण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या संस्थानचे मठाधिपती जीवनदास बाबा यांच्या नियोजनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.

Views: 518
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जोतिबाच्या दर्शनासाठी तासाला चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जोतिबाच्या दर्शनासाठी तासाला चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)