• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही…. पालक वर्ग झोपला आहे का….

माणगंगा by माणगंगा
January 13, 2022
in मुंबई
0
सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-35

स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही….

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: 50% क्षमतेने सिनेमा थिएटर आणि बार सुरू आहेत. बाहेर खेळायला आणि सिनेमा पाहायला मुलं गेले तरी चालतात, आणि शिक्षण मात्र थांबले आहे. मागील दोन वर्षे झाले शिक्षण थांबले आहे. पालक वर्ग या विरुद्ध आवाज का उठवत नाही.

दोन वर्षांची ही पोकळी भरून निघेल का. आणि खरंच कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे मग आजीवन मुलांचे शिक्षण बंद चालूच करणार का…..

पालकांनो लक्षात ठेवा जीव महत्वाचा आहे, आणि कदाचित मुलांना घरी बसवून आपण मुलांचा जीव वाचविण्यात कदाचित यशस्वी व्हालही, पण आपल्या पाल्याचे शिक्षण असेच बंद चालू राहले तर आपल्या पाल्याची बुद्धी विकसित न झाल्याने तो बुद्धीने अपंग झालेला आपल्याला चालेल का?

विचार करा.. सर्वात मोठी संपत्ती ही मुलांची शैक्षणिक संपत्ती आहे, आणि शिक्षणच बंद पडले तर येणाऱ्या पिढ्या आणि देश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा…

लक्षात ठेवा जोपर्यंत पालक वर्ग डिमांड करणार नाही तोपर्यंत सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति जागृत होणार नाही आहे. हक्क मागाल तरच मिळेल. स्वतःच्या मुलांसाठी जिथे पालकच जागृत नाही तिथे सरकार कसे जागे होणार, त्यामुळे आता पालकांनी एकत्र येऊन आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता योग्य निर्णय घेऊन लढा देणे आवश्यक झले आहे…..

त्यामुळे पालकांनी आता मन कठोर करून मुलांना शाळेत पाठवायलाच हवे जेणेकरून मुलांच्या भविष्याला कीड लागणार नाही. शिक्षण न घेतल्याने बुद्धीने अपंग झालेली पिढी 100 वर्ष जरी जगली तर ती पालकांच्या मनाला आनंद देणारी नक्कीच नसेल हे मात्र नक्की त्यामुळे पालकांनी आवर्जून विचार करावा…..

आजचा पालक वर्ग झोपला आहे का….

Views: 444
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टेकवाडे येथे पथनाट्य सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)