• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टेकवाडे येथे पथनाट्य सादरीकरण

माणगंगा by माणगंगा
January 14, 2022
in महाराष्ट्र
0
आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टेकवाडे येथे पथनाट्य सादरीकरण

आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टेकवाडे येथे पथनाट्य सादरीकरण

  आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवाडे येथे 3 जानेवारी बालिकादिवस ते 12जानेवारी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा  योजनेच्या स्वयंसेवकांनी सादरीकरण केल पथनाट्य  सादरीकरण  करण्यात आले. यामध्ये स्त्री च्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तिचा कशाप्रकारे मानसिक छळ केला जातो, समाजामध्ये वावरत असताना महिलांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विविध घटना या पथनाट्यातून सादर करण्यात आले. आपले संरक्षण कसे करावे, आजची स्त्री ही चूल आणि मूल या संकल्पनेपूर्ती मर्यादित नसून ती आज विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे हे पथनाट्यातून दाखविण्यात आले. यासाठी प्राचार्य के. आर. जोशी श्रीमती एम. आर. पाटकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक जी. पी. पटेल,  एस. एम. पाटील, श्रीमती भोगे मॅडम, श्रीमती चव्हाण मॅडम यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे. व्ही. पाटील, एस. बी. वळवी, आर. एच. भलकार या शिक्षकांनी प्रयत्न केले.
Views: 542
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बोराडीचे दोन व उमर्दाचे एक बोगस डॉक्टरांवर कारवाई, सांगवी पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल…दोघांना अटक, एक फरार…

बोराडीचे दोन व उमर्दाचे एक बोगस डॉक्टरांवर कारवाई, सांगवी पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल…दोघांना अटक, एक फरार…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)