• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी…!

माणगंगा by माणगंगा
January 25, 2022
in मुंबई
0
कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी…!

कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे सरसावली


सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनी…!

सिने स्टार एंटरटेनमेंट आयोजीत
नुकतंच स्नेहलता राणे विद्यालय दादर या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर सर आणि वेस्टर्न इंडिया फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर असोशिशनचे सचिव दिलीप दळवी सर,
यांच्या उपस्थितीत कलाकारांसाठी एक सभा व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.

यांत अनेक कलाकार, तंत्रज्ञ, बँकस्टेज आर्टिस्ट तसेच ज्येष्ठ कलावंत सहभागी झाले होते. सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनीचे मालक श्री. मंगेश देवके यांनी “कलाकारांच्या उज्वल भविष्यासाठी” “कलावंत जगला तरच कला जिवंत राहील” या उद्देशाने खूप चांगल्या पद्धतीने या उपक्रमाची माहिती दिली. अभिनेते पाटकर यांनी कलावंतांच्या भविष्यासाठी विचार करणारी ही एकमेव संस्था असून प्रत्येक कलवंतानी यांत सहभागी झाले पाहिजे असे उत्तेजन दिले.

तसेच दळवी यांनी सहभागी कलावंतांना अचूक मार्गदर्शन करून या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली याप्रसंगी उपस्थित सर्व कलाकार व ज्येष्ठ कलावंत मधु रेडकर, के राघवकुमार, संतोष धुरी, शेखर दाते, रामदास तांबे, सचिन पाताडे, सूर्यकांत कांबळी, महेश तेटांबे, कृष्णकुमार गावंड, सनी मुणगेकर, सुरेश डाळे, विनय गिरकर, प्रमोद मोहिते, सौ.अलका साळवे, दिनेश बर्वे, किशोर केदारे. आयोजक- नितिन साळवे, श्री. विजय खरात, नंदू धमापूरकर, केतन नेरुरकर आदी कलाप्रेमी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सिने स्टार एंटरटेनमेंट कंपनीचे सर्वेसर्वा मंगेश देवके यांनी उपस्थित सर्व कलावंत व सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचे आभार मानले. अशा प्रकारे हे चर्चासत्र खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.

Views: 252
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अजुन ही ग्रामीण भागाच्या खेडोपाडी जोपासली जाते–रुखवदासाठी लागणारी पापड, लाडु ,तळण्याची पंरमपरा–

अजुन ही ग्रामीण भागाच्या खेडोपाडी जोपासली जाते--रुखवदासाठी लागणारी पापड, लाडु ,तळण्याची पंरमपरा--

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)