• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

चंद्रपुरात तीनशे बुथवर ‘मन की बात’आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला रविवारच्या आयोजनाचा आढावा

माणगंगा by माणगंगा
January 26, 2022
in मुंबई
0
चंद्रपुरात तीनशे बुथवर ‘मन की बात’आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला रविवारच्या आयोजनाचा आढावा

चंद्रपुरात तीनशे बुथवर ‘मन की बात’

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला रविवारच्या आयोजनाचा आढावा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशाचाच विचार करतात. याच विचारांचा प्रवाह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान मोदी ३० जानेवारीला भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी ‘मन की बात’ करणार आहेत. हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावा, अशी सूचना महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

‘मन की बात’च्या तयारीच्या अनुषंगाने त्यांनी डिजिटल माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करीत मा. मुनगंटीवार यांनी बोलण्यास सुरुवात केली. सोनिया गांधी यांना राहुल यांना पंतप्रधान झालेले पहायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे राष्ट्रीय नेतृत्व हवे आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्यला मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे केवळ राष्ट्रहितासाठी काम करीत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात किमान ३०० बुथवर ‘मन की बात’ प्रसारित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जे बोलतील ते घराघरांत पोहोचावे. सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून हे शक्य होईल. कोविडची परिस्थिती पाहता सर्वांनी स्वत:च्या व ईतरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. हाच सन्मान चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला मिळायला हवे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंतप्रधान देशाशी संवाद साधत आहेत. याच डिजिटल तंत्रज्ञानाची प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने कास धरावी. प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी ३० जानेवारी हा दिवस एखााद्या उत्सवापेक्षा कमी नाही. हा उत्सव योग्य प्रकारे साजरा करावा, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.

अडीच हजार जागांवर स्थायी व्यवस्था
‘मन की बात’ हा कार्यक्रम अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजारांवर स्थायी व कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी नियोजन करावे, असे आ. मुनगंटीवार यांनी सुचविले. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , राजेन्द्र गांधी , उपमहापौर राहुल पावड़े, डॉ दीपक भट्टाचार्य , सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले आदिंची उपस्थिती होती.

Views: 177
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्रकारांना टोलमाफीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

पत्रकारांना टोलमाफीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)