• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकारांना टोलमाफीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
January 26, 2022
in मुंबई
0
पत्रकारांना टोलमाफीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन
  • पत्रकारांना टोलमाफीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांचा पुढाकार

प्रातांधिकारी अजित नैराळे यांना ‘एबीजेएफ’ पदाधिकाऱ्यांकडून निवेदन सादर

अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनकडून पत्रकारांना टोलमाफी देण्याची मागणी

खोपोली (जि. रायगड) / संवाददाता :- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय महामार्ग व रस्ते मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) कडून पत्रकारांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कर्जत (जि. रायगड) उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन आज सादर करण्यात आले.

पत्रकार हा समाजासाठी जगत असतो. अन्याय, अत्याचाराविरोधात लढत असतानाच बातम्या गोळा करण्यासाठी मजल दरमजल करीत भटकत असतो. अशावेळी अनेकदा त्याला टोलचा भुर्दंडही सहन करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय महामार्ग व रस्ते मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे.

कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हा बातमीसाठी वणवण भटकंती करीत असतो, त्याला वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. पत्रकाराची आमदनी जेमतेम असते, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी स्व-खर्चाने बातमी व माहिती लोकांपर्यत पोहचविण्यासाठी धावपळ करीत असतो. महामार्गावर अपघाताच्या बातम्यासाठी तसेच विविध बातम्यांसाठी ‘फ्रंट वॉरीयर’ असलेल्या पत्रकाराला जावे लागते. समाजासाठी लढणाऱ्या, जगणाऱ्या अशा पत्रकारांना सहकार्य म्हणून टोल प्लाजावर सूट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते प्रसंगी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी खलिल सुर्वे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ, रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव, खालापूर वार्ता संपादक सुधीर माने आदी उपस्थित होते.

Views: 681
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पाटोदा बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

पाटोदा बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)