• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का?:- पँथर डॉ. राजन माकणीकर (आमदार रमेश लटके यांनी भूमिका स्पष्ट करावी.)

माणगंगा by माणगंगा
January 27, 2022
in मुंबई
0
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का?:- पँथर डॉ. राजन माकणीकर (आमदार रमेश लटके यांनी  भूमिका स्पष्ट करावी.)

*हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का?:- पँथर डॉ. राजन माकणीकर*
(आमदार रमेश लटके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.)

*मुंबई दि (प्रतिनिधी) स्थानीक आमदार रमेश लटके सत्ताधारी असून, सोसायटीचे मुख्य सल्लागार राहून ही हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का? शिवाय आमदारांनी आपली भूमिका स्पस्ट करावी असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी केला.*

ओंकार दर्शन सोसायटी गुंदवली अंधेरी येथे असून याच सोसायटी चे मुख्य सल्लागार पदी स्थानिक आमदार रमेश लटके नि कार्यभार सांभाळला मात्र स्थानिक आमदार हे सत्तेत असतानाही येथे गार्डन का होत नाही? असा सवाल विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

विकासकाने सदरची जागा गार्डन साठी लिखित देऊनही या जागेवर प्रश्नचिन्ह का आहे? असे समजले जाते की या जागेवर विकासकाला पार्किंग टॉवर उभारायचा आहे, विकासकाने तसा SRA ला पत्रव्यवहार ही केला आहे किंतु सर्वकाही शक्य असतांना शिवसेना आमदार डोळेझाक का करत आहेत? हा प्रश्न महत्वाचा वाटत असल्याचे डॉ माकणीकर म्हणाले

SRA ला पार्किंग टॉवर ची गरज आहे का? गरीब जनतेच्या मूलभूत गरजाकडे लक्ष देण्याऐवजी विकासकासह संगनमत करून स्थानिक आमदार रमेश लटके गार्डन च्या ऐवजी पार्किंग टॉवर ला महत्व देत असतील तर हे जनता होऊ देणार नाही रिपाई डेमोक्रॅटिक याचा पाठपुरावा करत आहे असेही ते म्हणाले.

आमदार रमेश लटके गार्डन न होण्याच्या कारणाला सर्वस्वी जवाबदार असून केवळ विकासक गार्डन बनवत नाही असे उत्तरे देणे म्हणजे “दाल मे कुछ काला जरूर हैं.” असा संभ्रम होत असून 15 दिवसात गार्डन चे काम चालू करावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या प्रश्नी आमदारांना घेराव घालेल असा इशारा पँथर माकणीकर यांनी यावेळी दिला.

Views: 628
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
*अपेक्षित समाज परिवर्तनासाठी ध्येय वेडे व्हावे लागते.*……… *सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते,सातारा जिल्ह्यातील फिरत्या वाचनालयाचे जनक जीवन इंगळे यांचे प्रतिपादन*

*अपेक्षित समाज परिवर्तनासाठी ध्येय वेडे व्हावे लागते.*……… *सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते,सातारा जिल्ह्यातील फिरत्या वाचनालयाचे जनक जीवन इंगळे यांचे प्रतिपादन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)