• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*अपेक्षित समाज परिवर्तनासाठी ध्येय वेडे व्हावे लागते.*……… *सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते,सातारा जिल्ह्यातील फिरत्या वाचनालयाचे जनक जीवन इंगळे यांचे प्रतिपादन*

माणगंगा by माणगंगा
January 27, 2022
in महाराष्ट्र
0
*अपेक्षित समाज परिवर्तनासाठी ध्येय वेडे व्हावे लागते.*……… *सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते,सातारा जिल्ह्यातील फिरत्या वाचनालयाचे जनक जीवन इंगळे यांचे प्रतिपादन*

*अपेक्षित समाज परिवर्तनासाठी ध्येय वेडे व्हावे लागते.*………
*सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते,सातारा जिल्ह्यातील फिरत्या वाचनालयाचे जनक जीवन इंगळे यांचे प्रतिपादन*

वाचाल तर वाचाल असे केवळ म्हणून उपयोगाचे नसते तर वाचन संस्कृतीतूनच समाजाचं सर्वात मोठं पोषण होत असते.हे लक्षात घेता खेड्यापाड्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न व्हायला हवेत. तेव्हा अशा अपेक्षीत समाजपरिवर्तनासाठी ध्येयवेडे झाल्याशिवाय गत्यंतर नाही असे प्रतिपादन गेली 13 वर्षे सातारा जिल्हयात फिरते वाचनालय चालवणारे आणि विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जगाच्या पटलावर आलेले सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी आज पलूस येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र संचलित ‘शिवाई प्रबोधन वाचनालय पलुस’ च्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते ॲड.भाई सुभाष पाटील हे होते. तर सभा मंचावर राज्य रामोशी समन्वय समितीचे नेते आनंदराव जाधव , पलूसचे ज्येष्ठ नेते खाशाबा आण्णा दळवी, नगरसेवक विक्रम आप्पा पाटील, क्रांती कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील, ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य निमंत्रक कॉम्रेड मारुती शिरतोडे,श्रीमती यल्लवा मलमे आई,सौ.कल्पना मलमे,डॉ.कृष्णा मदने,अमोल येलमारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाई प्रबोधन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जीवन इंगळे म्हणाले विज्ञान व अध्यात्म यांचा खराखुरा अभ्यास माणसाने करायला हवा.त्यातून विविध जाती,धर्म यांच्या संकल्पना गळून पडतील अन् माणूस म्हणून माणसाच्या उत्थानासाठी काम करायला हवे ही भावना प्रबळ होत जाईल.पलूस चे शिवाई प्रबोधन वाचनालय म्हणजे ध्येयवेड्या व वैचारिक माणसांच्या संघटनेचे आपत्त्य असून त्याची निश्चितच भरभराट होईल.माणसाने आयुष्यात पैसा संपत्ती यापेक्षा प्रेम आणि माणूस केंद्रबिंदू मानून काम करायला हवे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड.भाई सुभाष पाटील म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने पलुस शहरात वाचनालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रबोधनाची वैचारिक मोहीम गतिमान करण्याचा आणि आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकां पासून ,क्रांतीसिंह नाना पाटील, नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंतचे हजारो नेते देशासाठी लढले,कित्येक उपेक्षित राहिले.अशा सर्वांच्या कार्याच्या प्रबोधन मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न निश्चितच या वाचनालयाच्या माध्यमातून होईल.या वाचनालयाचा लाभ सर्वात तळागाळापर्यंत कसा पोहोचवता येईल त्याचा अधिक प्रयत्न व्हायला हवा. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी वाचनालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्यासाठी चे विविध उपक्रम व तळागाळापर्यंत जाऊन भुमिहिनासाठी काम करणारे सर्वोदयी नेते विनोबा भावे तसेच पंडीत नेहरु ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर दादासाहेब गायकवाड,क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी वाचनालयासारख्या माध्यमाची गरज व्यक्त केली.यावेळी कु. अविष्कार महेश मदने व कुमार कृष्णा केसकर या विद्यार्थ्यांनी व साबळे सर,रामचंद्र चव्हाण गुरुजीनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस तथा वाचनालयाचे मुख्य प्रवर्तक हिम्मतराव मलमे यांनी केले तर आभार ब्रिगेडचे राज्य सल्लागार आदित्य माळी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिरतोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ब्रिगेडचे पदाधिकारी सुनिल दलवाई,महेश मदने, बाळासाहेब खेडकर, विनोद आल्लाट, संतोष खेडकर ,बाबुराव मदने, लक्ष्मण शिंदे,पलूस शहर शाखेचे संजय जाधव, गणेश शिरतोडे तसेच अनिल मलमे,मंथन पाटोळे,अक्षय माने,पवन शिरतोडे,डॉ.चंद्रकांत पवार, डॉ.संतोष देसाई, कृष्णा पवार, उदय फडनाईक,सुजय बर्गे,सचिन निकम,अमोल पाटील,डॉ.उमेश पाटील,पत्रकार दिपक पवार, तुकाराम धायगुडे,यशवंत कदम, संदीप नाझरे ,पुरोगामी चळवळीचे देवकुमार दुपटे, ग्रामीण कथालेखक दत्तात्रय मानुगडे ,कवी काकासाहेब देशमुख ,अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण,आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील गुरव, रोहित दळवी,प्रकाश पाटोळे,अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या संचालिका सोनाली चव्हाण, निकम सर, धनाजी यलमार सर ,पलूस शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक माध्यमिक शिक्षक, पर्यवेक्षक सुभाष दडस सर,पर्यवेक्षिका श्रीमती पाटील मॕडम सह सौ.बामणे मॕडम,सौ.शालन शिरतोडे व विविध क्षेत्रातील महिला भगिनी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Views: 621
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा पत्रकारितेतील मौल्यवान हिरा हरपला …आटपाडी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

जिल्हा पत्रकारितेतील मौल्यवान हिरा हरपला ...आटपाडी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)