• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
February 4, 2022
in मुंबई
0
महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..!

महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..!

मुंबई सेंट्रल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

मुंबई , दि- ३ मुंबई सेंट्रल येथे बी.आय.टी चाळ परीसरात असलेल्या गेली ८६ वर्षे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर गावडे , प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र नरवणकर , समाजसेवक दिपक अंकलेश्वरीया , जगदिश सोळंकी , सिनेदिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे , ज्येष्ठ पत्रकार शिवदास शिरोडकर , पत्रकार मिलिंद आरोलकर, माजी नगरसेवक अरविंद बने उपस्थित होते . राजेंद्र लकेश्री यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या ८६ वर्षाच्या कारकीर्दीचा थोडक्यात परीचय उपस्थितांना करवून दिला .उपस्थित मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यांचे मार्गदर्शन उपस्थित तरुण वर्गाला लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सरचिटणीस महादेव लेपकर तसेच सुरेश जाधव , नथुराम खोत , सुरेश कणसे आदींनी परीश्रम घेतले .

धन्यवाद महेश्वर तेटांबे पत्रकार ९०८२२९३८६७

Views: 174
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तेलंगाणा मुख्यमंत्री श्री चन्द्रशेखर राव यांचे मुख्यमंत्री पद काढून घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा.

तेलंगाणा मुख्यमंत्री श्री चन्द्रशेखर राव यांचे मुख्यमंत्री पद काढून घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)