• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देवणी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा, अशोकराव चव्हाण यांना दिले निवेदन

माणगंगा by माणगंगा
February 5, 2022
in मुंबई
0
देवणी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा, अशोकराव चव्हाण यांना दिले निवेदन

देवणी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा, अशोकराव चव्हाण यांना दिले निवेदन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

देवणी:राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक ९/२/२०२२रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र यांना तहसिलदारामार्फत देण्यात आलेले आहे तुरोरी ते तोगरी का्स येथील होत असलेले रोडचे काम हे निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने होत असून याची चौकशी करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल तुरोरी ते तोगरी का्स पर्यंत होत असलेल्या मेन रोडचे कामाबाबत वारंवार निवेदने देऊन ही व दोन वेळा रास्ता रोको व एक वेळा अमर उपोषण करून ही अद्यापि याची चौकशी गुत्तेदार आणि अद्यापि याची चौकशी होत नाही

यामुळे गुत्तेदार हे निवेदन कर्त्यास म्हणतात की जर या पुढे निवेदन दिल्यास मारण्याची व गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात सदर रोडचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व माती मिश्रित होत असून याबाबत अनेक वेळा तक्रार व पुरावे देऊन देखील सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हे काम अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने होत असून एजन्सी धारक व त्यांचे इंजिनियर यांच्या वर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे


याबाबत निवेदने व पुरावे देऊन देखील अद्यापर्यंत प्रशासकीय अधिकारी यांची गुत्तेदार आच्या कामावर लक्ष दिसून येत नाही व कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही तसेच सदर काम हे पावसाळ्यात तोगरी का्स वलांडी दरम्यान अनेक लोकांचे एक्सीडेंट झालेले असून त्यात कोणाचे हात तर कोणाचे पाय वा कोणाची डोक्याला मार लागलेला आहे

अक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचे देवणी ग्रामीण रुग्णालयात नोंद आहे सध्या परिस्थितीत ज्या गावातून हा रस्ता गेलेला आहे त्या सर्व गावात धुळीचे साम्राज्य असून सदर रस्त्या शेजारील शेती पिकाचेही धुळीमुळे नुकसान होत आहे यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत एक वाहन गेल्यावर धुळीमुळे समोर काहीच दिसत नसून यामुळे अपघात होत आहेत नागरिकाचे किती बळी गेल्यावर याकडे शासन दखल घेईल असा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून होत आहे तसेच सदर कामात जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत देयक अदा करण्यात येऊ नये तसेच दिनांक ११/१/२०२१ रोजी सदर रोड ची माहिती चा अधिकारांतर्गत माहिती मागितला असता सदर कामाचे माहिती न देता उलट आमच्याकडे डि आर डि प्रमाणपत्र असून देखील माहिती शुल्क भरा मग माहिती घ्या असे म्हणत आहेत

तसेच सदरील सर्व प्रकरणात सर्व सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे तरी कॉन्ट्रॅक्टर चे व इंजिनियर चे यांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक ९/२/२०२२रोजी आमरण उपोषण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र यांना निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात आले

Views: 452
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डॉ. कमल दणाणे यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार

डॉ. कमल दणाणे यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)