• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनकडून संसाधनांपासून वंचित असलेल्‍या मुलांकरिता सक्षम अनुभवाची निर्मिती करण्‍यासाठी कलेला चालना

माणगंगा by माणगंगा
February 14, 2022
in मुंबई
0
सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनकडून संसाधनांपासून वंचित असलेल्‍या मुलांकरिता सक्षम अनुभवाची निर्मिती करण्‍यासाठी कलेला चालना

Press Release

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनकडून संसाधनांपासून वंचित असलेल्‍या मुलांकरिता सक्षम अनुभवाची निर्मिती करण्‍यासाठी कलेला चालना

अकॅडमी ऑफ आर्ट्सकडून व्‍हर्च्‍युअल इव्‍हेण्‍ट ‘दि फ्यूचर इज क्रिएटिव्‍ह’ची निर्मिती

मुंबई, १४ फेब्रुवारी: कलेची क्षमता ओळखत मुंबईतील सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने www.futureiscreative.in या वेबसाइटवर १३ फेब्रुवारी रोजी व्‍हर्च्‍युअल इव्‍हेण्‍ट ‘दि फ्यूचर इज क्रिएटिव्‍ह’चे आयोजन केले. दि अॅकडमी ऑफ आर्टसकडून निर्मिती करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये ‘एआरटी मुलांमध्‍ये सर्वांगीण विचार कौशल्‍य कशाप्रकारे विकसित करते, ज्‍याकडे औपचारिक शिक्षण दुर्लक्ष करते’ या विषयावर माहितीपूर्ण पॅनेल चर्चा करण्‍यात आली.

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनचा विश्‍वास आहे की, वंचित मुलांना संगीत, रंगभूमी, नृत्‍य व पेन्टिंगची ओळख करून दिल्‍यास ते शाळेमध्‍ये राहण्‍यास आणि उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवण्‍यास मदत होऊ शकते. फाऊंडेशनचा विश्‍वास आहे की, कलांच्‍या माध्‍यमातून वंचित किशोरवयीनांना जीवनासाठी आवश्‍यक कौशल्‍यांचे ज्ञान मिळू शकते, ज्‍याकडे औपचारिक शैक्षणिक प्रणाली दुर्लक्ष करते. तसेच यामुळे त्‍यांना अवघड स्थितींमध्‍ये देखील सक्षम बनण्‍यास मदत होईल. हा विचारशील प्रयोग फाऊंडेशनचा तळागाळातील वास्‍तविकतांना व अशा समुदायामधील विद्यार्थ्‍यांच्‍या दैनंदिन आव्‍हानांना ओळखण्‍याचा आणि आमचे सहकारी व समर्थकांना संबंधित माहिती शेअर करण्‍याचा प्रयत्‍न आहे. परिणामत: कलेप्रती योग्‍य दृष्टीकोन निर्माण होण्‍यास मदत होईल.

चर्चेसाठी प्रतिष्ठित पॅनेलमध्ये श्री. वामन केंद्रे (पद्मश्री पुरस्कार विजेते, माजी संचालक एनएसडी, थिएटर डायरेक्टर), श्री. टेरेन्स लुईस (कोरियोग्राफर व सेलिब्रिटी जज), श्रीम. रेखा निगम (पटकथाकार, कथाकार व जाहिरात व्यावसायिक), श्रीम. मनिषा पवार (उपसंचालक, प्रादेशिक शैक्षणिक प्राधिकरण, मुंबई), डॉ. अनुराधा सोवनी (लेखिका, मानसशास्‍त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ), डॉ. मानसी बावडेकर (उपाध्‍यक्ष, संशोधन आणि एमअॅण्‍डई – सलाम बॉम्बे फाऊंडेशन) या मान्‍यवरांचा समावेश होता.

या इव्‍हेण्‍टबाबत बोलताना सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या प्रोजेक्‍ट्सच्‍या (आर्टस् अॅण्‍ड मीडिया) उपाध्‍यक्ष राजश्री कदम म्‍हणाल्‍या, ”सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनमध्‍ये आमचा आमच्‍या विद्यार्थ्‍यांना काही अत्‍यंत महत्त्वपूर्ण जीवनावश्‍यक कौशल्‍यांचे ज्ञान देण्‍यावर विश्‍वास आहे, ज्‍यामुळे शालेय शिक्षणानंतर देखील ही कौशल्‍ये त्‍यांच्‍यासोबत राहतील. आमचा व्‍हर्च्‍युअल इव्‍हेण्‍ट आमच्‍या विश्‍वासाला सार्थ ठरवतो की, कलेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्‍यांना अविरत संधींच्‍या प्रवासावर घेऊन जाऊ शकतो. काळासह आमच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍या दैनंदिन आव्‍हानांचा सामना करण्‍याकरिता सर्जनशील सोल्‍यूशन्‍सचा वापर करण्‍याची क्षमता विकसित झाली आहे. अकॅडमी ऑफ आर्टस् माध्‍यमिक शाळेमधील विद्यार्थ्‍यांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षण देते आणि सर्वोत्तम व योग्‍य वृत्ती असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रगत कोर्सचे ज्ञान दिले जाते. यामधून खात्री मिळते की, आमचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी बाजारपेठेमध्‍ये रोजगारक्षम कौशल्‍यांच्‍या ज्ञानासह प्रवेश करतील. आम्ही जीवनावश्‍यक कौशल्‍ये निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासोबत आमच्‍या विद्यार्थ्‍यांना व्‍यावसायिक कौशल्‍यांसह सक्षम देखील करतो आणि त्‍यांना शाश्‍वतपूर्ण करिअरच्या दिशेने घेऊन जातो. कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्‍यक्‍ती या इव्‍हेण्‍टमध्‍ये उपस्थित असल्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे.”

Views: 156
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
एम्‍पायर सेंट्रम को ‘महाराष्‍ट्र के सर्वश्रेष्‍ठ औद्योगिक पार्क’ के लिये ‘प्राइड ऑफ महाराष्‍ट्र अवार्ड 2020-21’ प्रदान किया गया

एम्‍पायर सेंट्रम को ‘महाराष्‍ट्र के सर्वश्रेष्‍ठ औद्योगिक पार्क’ के लिये ‘प्राइड ऑफ महाराष्‍ट्र अवार्ड 2020-21’ प्रदान किया गया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)