• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राज्यात गचाळ राजकारन.:- डॉ. माकणीकर(समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा जाहीर निषेध.)

माणगंगा by माणगंगा
February 24, 2022
in मुंबई
0
राज्यात गचाळ राजकारन.:- डॉ. माकणीकर(समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा जाहीर निषेध.)

राज्यात गचाळ राजकारन.:- डॉ. माकणीकर
(समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा जाहीर निषेध.)

मुंबई दि (प्रतिनिधी) राज्यात सध्या गचाळ राजकारण चालू असून समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष जाहीर निषेध करत असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी नुकतीच दिली.

राज्य कोरोना महामारीमुळे आधीच डबगाईला आले आहे असंख्य विकासकामे व मूलभूत गरजांपासून महाराष्ट्र कोसो दूर गेलेला आहे, शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, बेरोजगारीचा चा प्रश्न फासावर लटकला आहे, मानवता देशोधडीला लागली आहे, संविधानाची पायमल्ली केली जात आहे, शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहेत, महिला भयभीत तर दलित अल्पसंख्यांक पीडित होत आहेत.

यांसारख्या व अन्य प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक न बोलता सामाजिक जाणिव न ठेवता, सुडभावने पोटी गचाळ राजकारण केले जात हा प्रकार फार निंदनीय व निषेधार्ह आहे.

आंबेडकरी समाजातील व्यक्तींवर जेंव्हा अन्याय अत्याचार व्हायचे त्यावेळी स्वतःला पुरोगामी, गांधीवादी व राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाच्या सत्ता होत्या. काय केलं या सत्ताधाऱ्यांनी (?) कोणती कारवाई केली, उलट आंबेडकरी आंदोलकांवर खोट्या केसेस करून प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला. आता सध्याच्या गचाळ राजकारणात आंदोलने केली जातील, जात आहेत अश्यावेळी एकाही आंबेडकरि गटाने समर्थनात उतरू नये. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ.राजन माकणीकर यांनी दिला सोबतच जे आंबेडकरी पक्ष समर्थनात उतरतील त्यांचा जाहिर निषेध करण्यात येईल अशा सूचना सुद्धा यावेळी त्यांनी दिल्या.

Views: 191
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पुणे -गराडे -सासवड मार्गावर पी.एम.पी बसेस सुरु                                  दत्ताञय फडतरे मागणीची प्रशासनाकडुन दखल

पुणे -गराडे -सासवड मार्गावर पी.एम.पी बसेस सुरु                                  
दत्ताञय फडतरे मागणीची प्रशासनाकडुन दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)