• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणे -गराडे -सासवड मार्गावर पी.एम.पी बसेस सुरु                                  
दत्ताञय फडतरे मागणीची प्रशासनाकडुन दखल

माणगंगा by माणगंगा
February 24, 2022
in पुणे
0
पुणे -गराडे -सासवड मार्गावर पी.एम.पी बसेस सुरु                                  दत्ताञय फडतरे मागणीची प्रशासनाकडुन दखल

पुणे -गराडे -सासवड मार्गावर पी.एम.पी बसेस सुरु                                  
दत्ताञय फडतरे मागणीची प्रशासनाकडुन दखल

पुणे ( प्रतिनिधी )

शहरातील काञज पी.एम.पी आगारातुन बोपदेव घाट -भिवरी -गराडे -कोडीत -सासवड हा नवीन पी.एम.पी बसमार्ग सुरु झाला आहे. नवीन बसमार्ग सुरु होण्यासाठी दत्ताञय फडतरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा साहेब, वाहतुक व्यवस्थापक झेंडे साहेब यांकडे अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या मागणीची पी.एम.पी कडुन दखल घेण्यात आली.गुरुवारपासुन या मार्गावर बसेस सुरु झाल्याची एका तासाच्या अंतराने बसमार्गावर धावणार असल्याची माहीती फडतरे यांनी दिली आहे.

पुणे -सासवड मार्गावर बसेस सुरु करण्यासाठी अनेक पक्ष व संघटनांनी ग्राफीक्स आणि बॅनरदवारे बसमार्गासाठी श्रेय घेणाचा प्रयन्त करत आहे ,त्यांना श्रेय घेवु द्या , राजकारण करणार्‍यांना करु द्या ,अनेक वर्षोपासुन होत ग्रामस्थांची गैरसोय दुर करण्यासाठी आपण प्रयन्त केला आहे, ,पी.एम.पी दवारे हा परिसर सासवड आणि पुणे शहरास जोडला गेल्याने या भागाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे फडतरे यांनी सांगितले.

महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा  किलोमीटर अंतरावर असुनही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे मोठी लोकसंख्या असलेला भागातील  प्रवाशांची गैरसोय कायमची  दुर करण्याची मागणी त्यांनी  निवेदनादवारे पी.एम.पी प्रशासनाकडे केली होती . सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या मागणीची दखल पी.एम.पी प्रशासनाकडुन घेण्यात आली आहे.

करोना निर्बंधामुळे ,तसेच एस.टी विलीनीकरनासंदर्भात पुकारलेल्या बंद मुळे या भागात काही प्रमाणात सुरु असलेली एस.टी सेवा  कोलमडली असल्याने दैनंदिन  प्रवाशांना खासगी वाहनाने  जास्त पैसे देवुन प्रवास करावा लागत होता.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला आर्थिक  फटका सहन करावा लागत होता.गुरुवार पासुन ग्रामस्थांना हक्काची आणि खाञीशीर पी.एम.पी सेवेला प्रारंभ झाला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस मोरगाव ,जेजुरी ,दौंड ,कापुरव्होळ ,वीर ,निरा तसेच लोणावळ्यापर्यंत पोहचत आहेत.परंतु , परंतु बसव्यवस्था नसल्यामुळे  सर्वसामान्य गरिब कुटुबांतील विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींनी शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. परिसरातील शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थीं विद्यार्थीनींना आता वेळेवर आणि हक्काची सेवा उपलध्ब झाली आहे.

गराडे   व वाडी -वस्त्यांवरिल नागरिक पी.एम.पी.दवारे सासवड शहर व पुणे शहरास जोडले जाणार असल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा , दुध व्यावसायिक ,महिला वर्गाचा  ये-जा करण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

परिसरातील ग्रामस्थांना तसेच विद्यार्थी- विद्यार्थींना सासवड व पुणे शहरात ये -जा करण्यासाठी बसेस सुरु करण्याकामी दत्ताञय फडतरे यांनी सातत्याने  पाठपुरावा केल्याने अनेक वर्षोपासुनचा प्रवासासाठीचा प्रश्न कायमचा मिटला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडुन फडतरे यांनी केलेल्या कार्यांचे  कौतुक होत आहे.

Views: 609
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
बल्लारपूरहून मुंबई, पुणे साठी रेल्वे सुरू करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

बल्लारपूरहून मुंबई, पुणे साठी रेल्वे सुरू करण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)