• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
March 5, 2022
in मुंबई
0
महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा संपन्न…!

महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा संपन्न…!

मुंबई – परेल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

शिवसेना शिवडी विधानसभा शाखा क्रमांक २०३ स्थानिक कार्यसम्राट आमदार. श्री.अजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखली आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती.सिंधूताई मसुरकर यांच्या अथक प्रयत्नाने डॉ. रामचंद काशिनाथ शिरोडकर मार्गाला छेदून नरेपार्क मैदान व शिरोडकर हायस्कूल पर्यंत जाणाऱ्या मार्गास समाजसेवक स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक.०४.०३.२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मुंबई महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती सिंधूताई मसुरकर, मिहीर म्हापणकर, मिनार म्हापणकर तसेच परळ-लालबाग मधील शिवसेना-युवासेना, सर्व आजी-माजी पदाधिकरी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

धन्यवाद
महेश्वर तेटांबे
९०८२२९३८६७

Views: 296
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण साहित्य संमेलन विटा डॉ शंकरराव खरात यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने लवकरच उभे करावं ठराव संमत

रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण साहित्य संमेलन विटा डॉ शंकरराव खरात यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने लवकरच उभे करावं ठराव संमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)