• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण साहित्य संमेलन विटा डॉ शंकरराव खरात यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने लवकरच उभे करावं ठराव संमत

माणगंगा by माणगंगा
March 5, 2022
in सांगली
0
रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण साहित्य संमेलन विटा डॉ शंकरराव खरात यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने लवकरच उभे करावं ठराव संमत

रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण साहित्य संमेलन विटा डॉ शंकरराव खरात यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने लवकरच उभे करावं ठराव संमत

विटा ;

४० वे ग्रामीण मराठी साहित्य

संमेलन विटा ता, खानापूर जिल्हा सांगली येथे दिनांक ३/३/२०२२ रोजी थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे शासनाने यथोचित स्मारक सन्मानाने उभे करावे म्हणून सर्व संमती ने साहित्य संमेलनात ठराव मंजूर करण्यात आला आहे तो ठराव मा, जिल्हा धिकारी सो सांगली व मा, ना, उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा,ना , जंयत पाटील साहेब पालक मंत्री सांगली यांना डॉ शंकरराव खरात ह्यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने त्याच्या जन्मशताब्दी वर्षात लवकरच उभे करावे म्हणून ठराव पाठवले आहे

४०, वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विटा,ता, खानापूर जिल्हा सांगली येथे दिनांक ३/३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते सदर च्या साहित्य संमेलनात थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे त्यांच्या जन्मभूमी त प्रेरणादायी , यथोचित स्मारक सन्मानाने उभे करावे म्हणून सर्व संमती ने ठराव मंजूर करण्यात आला आहे त्याबद्दल मा, रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विटा व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद आभार मानतो कळावे आयु विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली

Views: 216
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
18 वर्षाच्या आरतीने दुचाकीवर 100 कि.मी. प्रवास करून वडिलांचा जीव वाचवला, आरतीच्या धाडसाला सलाम

18 वर्षाच्या आरतीने दुचाकीवर 100 कि.मी. प्रवास करून वडिलांचा जीव वाचवला, आरतीच्या धाडसाला सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)