• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
March 10, 2022
in मुंबई
0
चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न…!

चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न…!

मुंबई-कामाठीपुरा (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

कामाठीपुरा विभागातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ४५ अंतर्गत जिर्ण झालेल्या चंद्रमणी बुद्ध विहाराचे ४० वर्षांनंतर स्थानिक नगरसेवक श्री. जावेद जुनेजा यांच्या नगरसेवक निधीतून बांधलेल्या सदर विहाराचे नुतनीकरण समारंभ आमदार अमिनभाई पटेल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, तर नाम फलकाचे उद्दघाटान नगरसेवक श्री.जावेद जुनेजा यांच्या हस्ते पार पडले.

प्रास्ताविक भाषण संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबूराव जाधव यांनी करून ४५ वर्षांच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री हे होते. या प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक कलावंत व पत्रकार महेश्वर तेटांबे, कवि – वृत्त पत्रलेखक शशिकांत सावंत, सुनील भाऊ, तांबे, सुधीर गावडे, मिलिंद शिंदे, श्री. राजेंद्र लकेश्री, आमदार अमिन पटेल, नगरसेवक जावेद जुनेजा, कॉन्ट्रॅक्टर किशोर भाई इत्यादी मान्यवरांचा शॉल, श्रीफळ व गुच्छ देवून संस्थेचे अध्यक्ष श्री बाबूराव जाधव, सरचिटणीस गौतम यादव, शांताराम कोलगे, नरेश कांबळे, श्रीमती विमलताई वाघचौरे, रवींद्र जाधव, सुनील जाधव,अरूण जाधव, इत्यादिनी त्यांच्या यथोचित सन्मान केला.

धन्यवाद
गुरुनाथ तिरपणकर

Views: 198
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात महिला दिनी सावित्रीच्या लेकिंचा सन्मान

आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात महिला दिनी सावित्रीच्या लेकिंचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)