• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात महिला दिनी सावित्रीच्या लेकिंचा सन्मान

माणगंगा by माणगंगा
March 10, 2022
in महाराष्ट्र
0
आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात महिला दिनी सावित्रीच्या लेकिंचा सन्मान

आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात महिला दिनी सावित्रीच्या लेकिंचा सन्मान

नंदुरबार- येथील स्वा. सै. श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात जागतिक महिला दिनी विविध उपक्रम घेण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कुलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.गीता महाजन तर अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे तथा गुजराती विभागाचे मुख्याध्यापक श्री.भद्रेश त्रिवेदी सर,संस्थेचे समन्वयक श्री.युवराज पाटील सर हे उपस्थित होते.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.शाळेतील महिला शिक्षिका तथा महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते लेखणी देऊन गौरव करण्यात आला.यावेळी शालेय विज्ञान प्रदर्शनातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

इ.४ थी च्या वर्गसंघाकडून नवदुर्गा हा कार्यक्रम घेण्यात आला.सौ.रागिणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मनाली मराठे,किंजल चौधरी,अक्षता पाटील,टीना चौधरी,अनन्या निकम,वैष्णवी पतंगपुरे, हिताक्षी सोनगडा, शांभवी कुलकर्णी,ज्ञानदा चौधरी या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
तसेच इ.३री वर्गसंघाच्या वतीने तू आई,तू ताई हा नृत्य अविष्कार सादर करण्यात आला.सौ.कोमल वसईकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी चौधरी,गुंजन वसईकर,आराद्या चौधरी,हिताक्षी तमखाने,मानसी चित्ते,हर्षदा साळुंखे,दुर्वा राजपूत,समता महाजन,स्नेहल पवार,आरोही रायते,स्वरा सटाणकर या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.तसेच हाच नृत्य अविष्कार लायन्स क्लब यांच्या नेहरू चौकातील कार्यक्रमात देखील सादर करण्यात आला.

इ.२री वर्गसंघातील कार्तिकी महाजन,आर्या माळी, जीविका माळी, निधी देवरे,सृष्टी कासार,तन्वी मराठे,मधुरा पाटील या विद्यार्थिनी विविध वेशभूषेत हजर होते.
इ.१ ली वर्गसंघाच्या वतीने शिक्षिका सौ.माधुरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले,तर सौ.वंदना देवरे यांनी आई वरील कविता सादर केली.अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांनी विद्यर्थिनींनी भविष्यात कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी सूत्रसंचालन श्री.निलेश बागुल यांनी केले,तर आभार श्री.मनोज वानखेडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.प्रमोद खैरनार,श्री.फकिरा माळी, श्री.तुषार सोनवणे,श्री.विनोद बोरसे,श्री.सतिष पाटील,श्री.हरिष चौधरी,श्री.अशोक सोनार,श्री.नितेश नाथजोगी, सौ. शितल अजबे ,सौ श्रृती शिंदे , श्री.अशोक गोहिल, श्री निखील गोंधळी यांचे सहकार्य लाभले.

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदर्श डोंगरगाव येथे सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

आदर्श डोंगरगाव येथे सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)