आदर्श डोंगरगाव येथे सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा
आदर्श डोंगरगाव येथे आई सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व प्रतिमा पूजन करताना डीसीसी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील समाज सेवकपांडू कोळी मुख्याध्यापक सांगळे मॅडम नीता मॅडम रत्ना भिल हिरालाल बिल विद्यार्थी मित्र







