• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोल्हापूरात संपन्न होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट संमेलनास स्वागताध्यक्ष म्हणून मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड….!

माणगंगा by माणगंगा
March 29, 2022
in मुंबई
0
कोल्हापूरात संपन्न होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट संमेलनास स्वागताध्यक्ष म्हणून मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड….!

कोल्हापूरात संपन्न होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट संमेलनास स्वागताध्यक्ष म्हणून मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड….!

कोल्हापूर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर कलानगरीमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने दिनांक २७ आणि २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दोन दिवसीय पहिले मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपट संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

तसेच महत्वाची बाब म्हणजे या चित्रपट संमेलनास महाराष्ट्र व देशभरातून अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि राजकीय नेते व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दोन दिवस चालणाऱ्या या चित्रपट संमेलनास राज्यातून जवळपास ५ हजाराहून अधिक लोक सहभागी होतील असा अंदाज अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी वर्तविला आहे. त्याचप्रमाणे हे कोल्हापूर नगरीतील पहिले संमेलन नक्की यशस्वी होईल असा विश्वास कोषाध्यक्ष मनिष व्हटकर आणि सह चिटणीस महेश्वर तेटांबे यांनी दिला. कोल्हापूर नगरीतील पहिल्या मराठी चित्रपट संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी
मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड झाल्यामुळे कोल्हापूर नगरीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धन्यवाद
महेश्वर तेटांबे
(चित्रपट दिग्दर्शक,पत्रकार)

Views: 183
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, कुलगुरू डॉ. शंकरराव खरात स्मृती समारोह

आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, कुलगुरू डॉ. शंकरराव खरात स्मृती समारोह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)