आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, कुलगुरू
डॉ. शंकरराव खरात स्मृती समारोह
आटपाडी गावचे सुपुत्र थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिन साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
दिनांक: ०९/०४/२०२२ वेळः सकाळी १०.०० वा. स्थळः नालंदा बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आटपाडी
= आयोजक =
साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि. सांगली डॉ. रविंद्र शंकरराव खरात (उपाध्यक्ष) आयु. विलासराव खरात (सचिव)







