• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महेश्वर तेटांबे ‘राष्ट्रीय समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित….!

माणगंगा by माणगंगा
March 29, 2022
in मुंबई
0
महेश्वर तेटांबे ‘राष्ट्रीय समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित….!

महेश्वर तेटांबे ‘राष्ट्रीय समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित….!

मुरबाड-कल्याण (प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)


पत्रकार तसेच सिने-नाट्य दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांना स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापनादिना निमित्त , कुणबी समाज हॉल, मुरबाड या ठिकाणी ह.भ. प. निलेश महाराज कोरडे (राष्ट्रीय किर्तनकार समाज प्रबोधनकार) यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार गौरव शेलार, प्रमोद दळवी, संघांचे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश्वर तेटांबे यांच्या उल्लेखनीय कार्याचा उचित गौरव व्हावा त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची वाटचाल वृद्धिंगत व्हावी यां सामाजिक भावनेने तेटांबे यांची पुरस्कारासाठी म्हणुन अचूक निवड केली. तेटांबे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आपल्या पत्रकारीतेबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटविला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. ते स्वतः सिने नाट्य दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच वेबसीरीजचे दिग्दर्शन तसेच आस, अर्थ स्वार्थ, शिदोरी, ७७७ रुपयांत बाबा. अशा अनेक लघु चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. त्यांच्या काही लघु चित्रपटांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पर्जन्यवृष्टीमुळे चिपळूण आणि कोल्हापूर मधील जनता बेघर झाली

त्यांना आधार म्हणुन के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल १९८८ दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना दिलेली मदतिची हाक म्हणुन महेश्वर तेटांबे दिग्दर्शित ” देणे मानवतेचे” हा माहितीपट सध्या यूट्यूब वर गाजत आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला तेजस मेघा फिल्म्स प्रस्तुत पहिला मराठी सामाजिक सिनेमा ” फरफट ” हा सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्म वर गाजत असून लवकरच तो सिनेमागृहात प्रदर्शित होईल. सध्या ते आर्यारवी एंटरटेनमेंट या स्वतःच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत ” पुरस्कार ” या मराठी सिनेमाच्या कामांत व्यस्त असून लवकरच याचे चित्रीकरण सुरू होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

धन्यवाद
गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार

Views: 181
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटी साठी१३ जागेसाठी ३५ अर्ज दाखल…

वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटी साठी१३ जागेसाठी ३५ अर्ज दाखल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)