• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नवचैतन्य सामाजिक संस्थेचे राज्यातील ७५ जणांना पुरस्कार

माणगंगा by माणगंगा
April 7, 2022
in मुंबई
0
नवचैतन्य सामाजिक संस्थेचे राज्यातील ७५ जणांना पुरस्कार

नवचैतन्य सामाजिक संस्थेचे राज्यातील ७५ जणांना पुरस्कार

डोंबिवली – (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

नवचैतन्य सामाजिक विकासक संस्था (डोंबिवली) तर्फे
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७५ सामाजिक सेवेकरांना डोंबिवली येथील रेती भवन हाँलमध्ये कविवर्य श्री विलास खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट नाट्य व दूरदर्शन कलावंत श्री भूषण कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार शाल, श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यात समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक सर्वश्री राजेंद्र लकेश्री, श्रीमती सुन्नी रेवती आळवे, डॉ. अमित दुखंडे, खंडू माळवे, नित्यानंद वाळंज, धनंजय कोरगावकर व दत्ताराम वंजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील ७५ मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविकपर भाषण संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष सावंत यांनी करून संस्थेच्या कार्याची महिती दिली. आणि कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शशिकांत सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Views: 399
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
स्वराज्य तोरण चढे. गर्जती तोफांचे चौघडे.. मराठी पाऊल पडते पूढे…राजसाहेब म्हणतील ते धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण!

स्वराज्य तोरण चढे. गर्जती तोफांचे चौघडे.. मराठी पाऊल पडते पूढे…राजसाहेब म्हणतील ते धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)