• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांची बालकलाकार कुमार आर्यन पाटीलवर कौतुकाची थाप!

माणगंगा by माणगंगा
April 8, 2022
in मुंबई
0
युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांची बालकलाकार कुमार आर्यन पाटीलवर कौतुकाची थाप!

युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांची बालकलाकार कुमार आर्यन पाटीलवर कौतुकाची थाप!

युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले असता, आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही बालकलाकार कु. आर्यन विलास पाटील याला भेटीला वेळ दिला.

श्री आदित्यसाहेबांनी कु. आर्यनने आजपर्यंत केलेले लघुपट,मालिका व चित्रपट यांची सविस्तर माहिती घेतली. अल्पावधीत शंभरहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविल्याबद्दल त्यांनी कु. आर्यनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्याने नुकतेच चित्रीकरण पूर्ण केलेल्या नंदा आचरेकर लिखित व विलास पाटील दिग्दर्शित परीकथा या लघुपटास व त्याच्या रुपेरी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

कलेचा वारसा जपणाऱ्या ठाकरे परिवाराकडून मिळालेल्या शाबासकीबद्दल पाटील परिवार भारावून गेले आहेत.

श्री. आदित्य ठाकरेसाहेबांकडून कु. आर्यनचे कौतुक होत असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री. विनायक राऊतसाहेब, चिपळूण युवासेना तालुकाधिकारी श्री. उमेशजी खताते, शिवसेना कार्यकर्ता श्री. समीर कदम, श्री सुनिल उर्फ नाना टेरवकर आणि पाटील परिवार उपस्थित होते.

युवासेना प्रमुख श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी युवासेना तालुका प्रमुख श्री. उमेशजी खताते यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Views: 614
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तऱ्हाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध

तऱ्हाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)