• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
July 2, 2021
in मुंबई
0
पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही : डी. टी. आंबेगावे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पेण – रायगड जिल्हा: १ जुलै रोजी राष्ट्रीय चिकित्सक दिन तसेच महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा खालापूर तसेच वन परिमंडळ शिरवली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. सदर उपक्रम वन परिमंडळ शिरवली मौजे वावोशी येथील गट नंबर ६६, सर्वे नंबर २६७ या संरक्षीत वन असलेल्या जागेत करण्यात आला असून ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वनपाल पी. एच. भायपाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.

तसेच वनरक्षक व्ही.जी.कटवटे यांनी लावण्यात येत असलेल्या झाडांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष शेवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविला जात असल्याचे सांगत वृक्षांचे मानवाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पटवून दिले.

तसेच प्रत्येक ग्रामस्थांनी एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी वन परिमंडळ शिरवलीचे वनपाल पी. एच. भायपाटील, वनरक्षक व्ही.जी.कटवटे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शेवाळे, पदाधिकारी राजू भंडारी, गणेश मोरे, जतीन मोरे, तसेच वावोशी सरपंच प्रभाकर छत्तीसकर, पोलीस पाटील मनीष हातनोलकर, महेश गुरव, आकांक्षा गुरव, कावेरी भंडारी, सोनाली भंडारी, साक्षी पाटील, किशोर आढावकर, संदीप आंबेरकर, वसंत वालम, पांडुरंग हातनोलकर, तात्या चोरगे, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 269
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बसवेश्वर भुर्जे यांचा निंबवडे मध्ये सत्कार !

बसवेश्वर भुर्जे यांचा निंबवडे मध्ये सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)