• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांची भेट

माणगंगा by माणगंगा
April 17, 2022
in मुंबई
0
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांची भेट

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांची भेट

विकास प्रक्रिया व सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत झाली विस्तृत चर्चा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांच्याशी मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाच्या विवीध प्रकल्पाबाबत कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांच्याशी चर्चा केली.चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्प प्रामुख्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, देशातील अत्याधुनिक सैनिक शाळा, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बोटॅनिकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटल तसेच आदिवासी युवकांना, विद्यार्थ्यांना क्रीडा व शैक्षणिक सुविधा पुरविणे या बाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली.

भारत आणि सिंगापूर या देशांतील विविध विषयांवर देखील यावेळी चर्चा केली. विशेषतः 9 दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये सिंगापूर ज्या ठिकाणी भारताचा सांस्कृतिक प्रभाव कायम राहिला आहे, तो प्रभाव अधिक वृद्धिंगत करत दोन्ही देशांचे नाते अधिक दृढ कसे होईल यावर उभयतांमध्ये विस्तृत चर्चा झाली. विकास प्रक्रिया व सांस्कृतिक देवाणघेवाण यात सिंगापूर सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांनी दिले.

Views: 184
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-030 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-030 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)