• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा “कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रष्टाचार

माणगंगा by माणगंगा
April 28, 2022
in मुंबई
0
गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा “कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रष्टाचार


भाजपाचे माजी मुख्यमंत्री – “देवेंद्र फडणवीस” यांच्या वरदहस्ताने

“गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा “कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रस्टाचार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुबई:भाजपाचे माजी मुख्यमंत्री – “देवेंद्र फडणवीस” यांच्या वरदहस्ताने गृहविभागातील तुरुंग खात्यामध्ये 300 करोड रुपयांचा “कारागृह व्यवस्थापन आणि बदली घोटाळ्यात भ्रस्टाचार” करण्यात आलेला आहे…महाराष्ट्र जेल डिपार्टमेंटमधील “ठाणे जेलमधील तुरुंग अधीक्षक- हर्षद अहिरराव” आणि “आर्थर रोड जेलमधील-तुरुंग अधीक्षक – नितीन वायचळ” हेच महाराष्ट्र तुरुंग डिपार्टमेंटमधील “सचिन वाझे” आहेत… हे तुरुंग खात्यातील करोडो रुपये जमा करून “तुरुंग खात्यातील उपसचिव – नारायण कराड” आणि “माजी मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस” यांना भ्रस्टाचाराचे करोडो रुपये पोचवायचे..आणि तुरुंगात मनमर्जीने घोटाळे केले जायचे..या भ्रस्टाचाराची चौकशी “ठाणे येथील “महाराष्ट्र एन्टी करप्शन ब्युरो” मार्फत सुरु करण्यात आली आहें… त्यामुळे “ठाणे जेल अधीक्षक -हर्षद अहिरराव”,”आर्थर रोड जेल अधीक्षक – नितीन वायचल”, आणि “मंत्रालयातील उपसचिव – नारायण कराड” यांच्या बेहिशोबी संपत्तीची खुली चौकशी सुरु करण्यात आली आहे…

या तुरुंग विभागातील भ्रस्टाचारात महाराष्ट्र शासनातील माजी मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस”आणि सचिव – उपसचिव – नारायण कराड” या करोडो रुपयाच्या भ्रस्टाचारात सामील आहेत..”महाराष्ट्र जेल डिपार्टमेंटतुरुंग विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून तुरुंगामध्ये चाललेले झोलझाल भ्रस्टाचार लपवण्यासाठी सर्व भ्रस्टाचारी तुरुंग अधिकारी “ठाणे जेलच्या अधीक्षक-हर्षद अहिरराव” आणि “आर्थररोड जेलचा अधीक्षक-नितीन वायचळ” यांची मदत घेतात.. आणि “हर्षद अहिरराव” मंत्रालयातील “तुरुंग सचिव-उपसचिवापर्यंत” पैसे पोचवून सर्व कामे करवून घेतो…

या सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्त्या करोडो रुपयांच्या घरात आहेत… “हर्षद अहिरराव” याची “जेलचा 420 गुन्ह्यातील cbi चा आरोपी- “कैलास अग्रवाल” यांच्या कंपनीत सुद्धा करोडो रुपयांची गुंतवणूक आहे.. तसेच “हर्षद अहिरराव ” च्या मुलांच्या आणि पत्नीच्या माहेरच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे.. नाशिक मध्ये “हर्षद अहिरराव” च्या बहिणीच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी आणि बंगला आहें..तसेच “हर्षद अहिरराव” याने “अंधेरी” येथे करोड रुपयांचा फ्लॅट घेतला आहें..”हर्षद अहिरराव” यांच्या मुलांच्या बँक अकाउंट डिटेल्स सुद्धा तपासण्यात याव्यात…तसेच “हर्षद अहिरराव” याच्या पत्नीच्या भावाच्या कन्स्ट्रॅकशन कंपनीत करोडो रुपयांची गुंतवणूक “हर्षद अहिरराव” याचीच आहें… फक्त ती बिल्डिंग कन्स्ट्रॅकशन कंपनी “हर्षद अहिरराव” याच्या मेव्हण्याच्या नावावर केली आहें.. तसेच “नाशिक” मध्ये “हर्षद अहिरराव” याच्या पत्नीच्या माहेरच्या नावाने 40 एकर जमीन घेतलेली आहे…तसेच “ठाणे घोडबंदर” येथे आता सध्याच 3 करोड रुपयांचा फ्लॅट “हर्षद अहिरराव” याने खरेदी करून ठेवला आहे..

तसेच “मुंबई आर्थर रोड जेलमधील अधीक्षक-नितीन वायचल” ह्याने सुद्धा गेल्या 15 वर्ष्यात 150 ते 200 करोड रुपयांचा भ्रस्टाचाराच्या मार्गाने मालक झालेला आहें… शिमला येथे आणि पुणे येथे पत्नीच्या नावाने जमिनी आणि फार्महाउस तयार केलेले आहेत.. तसेच करोडो रुपयांची संपत्ती माया याने जेल डिपार्टमेंट मधूनच कमवलेली आहें…vip कैद्यांना सर्व फॅसिलिटी देण्यासाठी लाखो रुपये हाच गोळा करतो…

त्याचप्रकारे “गृहविभागातील तुरुंग खात्यातील उपसचिव – नारायण कराड” ह्यांच्या माध्यमातून “माजी मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस” यांना करोडो रुपये जमा करून पाठवले जायचे नागपूरला डायरेक्ट…ह्या “नारायण कराडच्या” पत्नीच्या नावाने अनेक कंपन्यामध्ये पार्टनरशिप आहेत आणि करोडो रुपयांच्या गुंतवणूक आहेत…या “मंत्रालयातील उपसचिव -नारायण कराडची” सुद्धा कसून चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची चौकशी करण्यात यावी…

त्यामुळे या भ्रस्टाचारी जेल अधिकाऱ्यांवर मंत्रालयातील भ्रस्टाचारी अधिकाऱ्यांवर आणि “माजी मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस” यांनी “300 करोड रुपयांचा” भ्रस्टाचाराचा फायदा “जेल डिपार्टमेंटमधून” मिळवला असल्या कारणाने त्यांच्याही संपूर्ण बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून “फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात यावी…


असे मत तक्रारदार श्री प्रदीप भालेकर यांनी मांडले असुन महाराष्ट्रातील जनतेला या भ्रस्टाचारी अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी संपत्ती आपणास सुद्धा माहित असल्यास त्वरित त्यांना आणि “महाराष्ट्र एन्टी करप्शन ब्युरो – ठाणे विभागाला” संपर्क करून माहिती ई-मेल द्वारे आणि दुरध्वनि द्वारे, अश्विनी पाटील –

dyspapatilacbthane@gmail.com

  • 022-20813598 यांना कळविण्यात यावे असे आवाहन केले आहे.
Views: 591
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडीत कांदा काढणीचे काम अंतिम टप्प्यात : चाळीत कांदा साठवणही वेगात

त-हाडीत कांदा काढणीचे काम अंतिम टप्प्यात : चाळीत कांदा साठवणही वेगात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)