• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिवसेनेचे उदय जाधव यांच्या दणक्याने कोकण नगरच्या पादचारी पुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

माणगंगा by माणगंगा
April 28, 2022
in मुंबई
0
शिवसेनेचे उदय जाधव यांच्या दणक्याने कोकण नगरच्या पादचारी पुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

शिवसेनेचे उदय जाधव यांच्या दणक्याने कोकण नगरच्या पादचारी पुलाच्या बांधकामाला झाली सुरुवात

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र.

व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: विरार शहरातील मनवेलपाडा विभागात १५०० पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कोकण नगरच्या नाल्याचे व पादचारी पुलाच्या बांधकामाचे भूमिपुजन स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून मागील अडीच वर्षापूर्वी झालेले असताना व ०६ महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी असताना देखील आज पर्यंत या ०३ पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आलेले नव्हते. नाल्याचे बांधकाम देखील धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याने याविषयी स्थानिक रहिवाशी व पदाधिकारी यांनी शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे येऊन शिवसेना विरार उपशहरप्रमुख श्री.उदय अ.जाधव यांच्याकडे आपली समस्या मांडली.

तेथील स्थानिक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कोकण नगरचा रस्ता, नाल्याचे निकृष्ट बांधकाम व पादचारी पुल या समस्येची त्वरीत दखल घेत कोकण नगर मित्र मंडळ व शिवसेना शिष्टमंडळासह वसई-विरार महानगर पालिकेचे आयुक्त मान.श्री.अनिल कुमार पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व आयुक्त साहेबांच्या आदेशाने महानगरपालिकेचे अभियंता श्री.आर.के.पाटील साहेब यांनी स्थानिक रहिवाशी व शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख श्री.तुकाराम भुवड, श्री.संजय चव्हाण, महिला आघाडीच्या प्रमुख सौ.रोशनी रा. जाधव, युवासेनेचे रोहित कदम यांच्यासह कोकण नगर विभागातील समस्येची पाहणी करून नाल्यावरील जुने पुल तोडुन नवीन पादचारी पुलाचे बांधकाम तसेच अपुर्ण असलेल्या नाल्याचे बांधकाम गतीने सुरू करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे मागील अडीच वर्षांपासुन प्रलंबित असलेला व शेवटचे घटके मोजत असलेला कोकण नगर नाल्यावरील मुख्य पादचारी पुल तोडुन आज नवीन पुलाच्या बांधकामाला शिवसेनेच्या पाठपुराव्याने सुरुवात करण्यात आलेले आहे. इतरही ०२ पुल तसेच नाल्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असे महानगरपालिकेकडुन सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल कोकण नगर मित्र मंडळाने शिवसेनेचे आभार मानले.

Views: 471
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गिधाडे विद्यालयाची विद्यार्थिनी कोमल पंकज साळुंखे हीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

गिधाडे विद्यालयाची विद्यार्थिनी कोमल पंकज साळुंखे हीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)