• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

संनियंत्रण कमिटीने मनाई उठविल्यामुळे आता तीन गिरण्यांसाठीची ३८९४ घरे गिरणी कामगारांना मिळणार!

माणगंगा by माणगंगा
April 30, 2022
in मुंबई
0
संनियंत्रण कमिटीने मनाई उठविल्यामुळे आता तीन गिरण्यांसाठीची ३८९४ घरे गिरणी कामगारांना मिळणार!

संनियंत्रण कमिटीने मनाई उठविल्यामुळे आता तीन गिरण्यांसाठीची ३८९४ घरे गिरणी कामगारांना मिळणार!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.२९:मुंबईतील बॉम्बेडाईग कंपनीच्या स्प्रिंग मिल, टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास या तीन गिरण्यांमधील कामगारांना घरे देण्यावरील बंदी आज संनियंत्रण कमिटीचे चेअरमन ए.एस‌.अग्यार यांनी उठविल्यामुळे या गिरण्यांसाठी बांधून तयार असलेली सुमारे ३८९४ घरे कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१ मार्च २०२० रोजी वरील तीन मिलमधील कामगारांच्या घरांची सोडत म्हाडाने काढली होती.मात्र गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे हेमंत राऊळ, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी यांनी संनियंत्रण समिती पुढे खोटी माहिती दिल्यामुळे सदर घरे वाटपावर मनाई आली होती.त्यातून घरे मिळणे मुश्किल ठरुन, कामगारांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते.

आज या प्रश्नावर मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयात संनियंत्रण कमिटीने मिटिंग बोलावली होती.त्यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेचे नेते, तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते उपस्थित होते.निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण,मोहन पोळ,जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग,नंदू पारकर, हेमंत गोसावी यांनी कामगारांची वस्तूस्थिवर आधारित बाजू मांडली.ही बाजू ऐकून घेतल्यावर संनियंत्रण कमिटीचे चेअरमन ए.एस.अग्यार यांनी वरील प्रमाणे मनाई उठविली आहे.या प्रसंगी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणी स गोविंदराव मोहिते यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Views: 461
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-038 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-038 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)