सदर क्रमांक:-039 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय: दीड वर्षापूर्वी आम्ही सदनिका घेतली. तेथे राहायला गेल्यावर कळाले की फ्लॅटच्या एका भिंतींमध्ये इमारतीच्या जिन्यामधून खूप लिकेज होते आहे. अशा प्रकारची गळती बऱ्याच फ्लॅट धारकांच्या घरात होता आहे. बिल्डरला सांगितले असता सोसायटी रजिस्टर्ड करून दिली असल्या कारणाने व सर्व गोष्टी सोसायटीच्या अखत्यारीत येतात असे म्हणून बिल्डर गळतीचे काम करून देण्यास तयार नाही. तसेच, फ्लॅट घेण्याच्या वेळी अनेक सुविधा पुरवण्याचे बिल्डरने कबूल केले होते; परंतु ती कामे बिल्डर करून देण्यास तयार नाही. यासंदर्भात काय करावे?
उत्तर: बिल्डरने जर करारनाम्यामध्ये काही सुविधा करण्याचे कबूल केले असेल, तर त्या सर्व गोष्टी बिल्डरने करून देणे गरजेचे आहे. उदा. चिल्ड्रन पार्क, वॉचमन केबिन इत्यादी. नुकतेच एका केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माहिती पत्रकाप्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश बिल्डरला दिलेल्या आहेत. इमारत बांधून ताबा दिल्यानंतर तीन वर्षाच्या आत बांधकामातील काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी बिल्डरची आहे. तसे न केल्यास बिल्डर विरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई होऊ शकते. इमारतीमध्ये सोसायटीऐवजी अपार्टमेंट झाले असल्यास व इतर सदनिकांमधूनही गळतीचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या संदर्भात आपणास दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर: 7350201000, 8459348218.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या चार/पाच महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते व कार्यकर्ते कसे सहकार्य ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे फार महत्त्वाचे आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.







