• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आधिच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर ही वेळ आली नसती.:- रिपाई डेमोक्रॅटिक

माणगंगा by माणगंगा
May 3, 2022
in मुंबई
0
आधिच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर ही वेळ आली नसती.:- रिपाई डेमोक्रॅटिक

आधिच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर ही वेळ आली नसती.:- रिपाई डेमोक्रॅटिक

मुंबई दि (प्रतिनिधी) आधीच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर आज जशी वेळ आली आहे ती आली नसती. असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया द्वारे व्यक्त केले.

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, दि 19 एप्रिल 2022 रोजी राज्याचे सन्माननीय राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री श्री उद्धव यांना, गृहमंत्री व पोलीस आयुक्तांना ईमेल करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करुंन् भाषण बंदी करण्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले होते, त्यावेळीच मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या मुस्क्या आवळल्या असत्या तर औरंगाबादची सभा झाली नसती ना आज वातावरण चिघळले असते.

अजूनही वेळ गेली वाटत आणी राज ठाकरे यांना अटक केल्यास महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल अस काही नाही त्यामुळे जस राणा दाम्पत्यांना देशद्रोहा च्या आरोपाखाली अटक करून जेर बंद केले तसेच राज ठाकरे यांनाही अतिरिक्त कलमानव्ये अटक करून जेरबंद करावे, ज्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांची प्रक्षोभक भाषण करून जातीय दंगली उसळवण्याची हिम्मत होणार नाही असेहि मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

Views: 195
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राजेवाडीतील सदगरु कारखान्याने शेतकऱ्यांना लुटले ….काटा मारी पकडलस्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

राजेवाडीतील सदगरु कारखान्याने शेतकऱ्यांना लुटले ....काटा मारी पकडलस्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)