• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राजेवाडीतील सदगरु कारखान्याने शेतकऱ्यांना लुटले ….काटा मारी पकडलस्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

माणगंगा by माणगंगा
May 4, 2022
in सांगली
0
राजेवाडीतील सदगरु कारखान्याने शेतकऱ्यांना लुटले ….काटा मारी पकडलस्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

राजेवाडी सद्गुरु साखर कारखान्याची काटामारी रंगेहाथ पकडली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी अन्यथा मोर्चा

आटपाडी प्रतिनिधी

     आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील सद्गुरू श्री श्री सहकारी साखर कारखान्याच्या वजनात दोन टनाची काटामारी सुरू असून ती रंगेहाथ पकडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
     उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळशिरस तालुक्यातील मलोळी येथील शेतकरी रणजित माने यांनी सद्गुरू कारखान्याला ऊस पाठविला. त्यावेळी वजनात फरक आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाणाऱ्या ट्रॅक्टरचे उसासहित वजन जयमल्हार वजन काटा तांदुळवाडी येथे केले. त्यावेळी वजन 24 टन 900 किलो असे आले. त्याच ट्रॅक्टरचे कारखान्याच्या काट्यावर  वजन 22 टन 100 किलो आले. याचाच अर्थ 2 टन 800 किलोचे फरक आला आहे.

तर तिसऱ्या दिवशी जाणाऱ्या वाहनांची वजने केली असता खाजगी काट्यावर 2 टनाचा फरक आला

एकदरित या कारखान्याच्या वजनात दोन ते अडीच टनाचा काटा मारला जातो हे स्पष्ट होते. त्यामुळे सदर रणजित माने या शेतकऱ्यांच्या उसाचे वजन योग्य ते गृहीत धरून बील काढावे. मात्र आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळप झाला आहे, त्या सर्वाचे वजन दोन टनानी वाढवून बिल काढले पाहिजे, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढू असा इशारा खराडे यांनी दिला आहे.

यावेळी संजय बेले, संदीप शिरोते, दीपक मगदूम, सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, अजित बोरकर, विजय रणदिवे, कमलाकर माने देशमुख, सचिन पाटील, भागवत जाधव, भुजंग पाटील, प्रकाश साळुंखे , गुलाब यादव आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Views: 401
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयात संयुक्त महाराष्ट्र लढा वृत्तपत्रीय कात्रणांचे प्रदर्शन

पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयात संयुक्त महाराष्ट्र लढा वृत्तपत्रीय कात्रणांचे प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)