• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

10 वी पास खा. सुधाकर श्रुंगारे डॉ. कसे? पॅन्थर डॉ. राजन माकणीकर(माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडे डिग्री वाटपाचे खाते आहे का?)

माणगंगा by माणगंगा
May 5, 2022
in मुंबई
0

10 वी पास खा. सुधाकर श्रुंगारे डॉ. कसे? पॅन्थर डॉ. राजन माकणीकर
(माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडे डिग्री वाटपाचे खाते आहे का?)

मुंबई दि (प्रतिनिधी) 10 वी पास लातूर चे खासदार सुधाकर श्रुंगारे हे डॉ. कसे? माजी मंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रुंगारे यांना चक्क डॉ. संबोधून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, दहावी शिकलेल्या व्यक्तीस डॉ. म्हणणाऱ्या कृतिचा जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. पॅन्थर राजन माकणीकर् यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार माकणीकर पुढे म्हणाले की, लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या जन्मदिना निमित्ताने महाराष्ट्राचे विरोधी नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वोद्यमान खासदारांना शुभेच्छा देताना पुन्हा तीच चूक केली जी चूक तिकीट वाटपाच्या यादी मध्ये केली “डॉ” सुधाकर श्रुंगारे असा उल्लेख केला.
स्मरणार्थ या ट्विट मुळे भाजप पक्षात डॉ. सुनील गायकवाड नावाचा अजून विसर देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही की काय? का डिग्री वाटपा चे विद्यापीठ सुरु केले आहे असा टोलाही फडणवीसांना यावेळी पॅन्थर माकणीकर यांनी लगावला.

आंबेडकर पुतळा संबंधी (नव्हे विडंबन) भाषणात खा. शृंगारे म्हणाले होते की, मला कोणी विचारत नाही, कार्यक्रमात बोलावत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जशी शासन प्रशासन वा समाजात् पत कमी झाली तशीच भाजपात पण कमी होऊन माझी खासदारा डॉ. सुनील गायकवाड यांच्या आठवणीनां वारंवार विरोधी पक्ष नेत्याकडून उजाळा येतोय की काय असा मिश्किल टोला ही माकणीकर यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका जवाबदार पदावर असून वारंवार तीच चुक करणे शोभा देत नाही, की जाणूनबुजून अस वर्तन करून वेगळेच संकेत देत आहेत यावर पक्षांतर्गत विचार करावा. मात्र अशी घोड चुक करून मतदार राजांना संभ्रमात पाडू नये असा इशारही यावेळी डॉ. माकणीकर यांनी दिला.

Views: 213
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ये मजबूत जोड टूटेगा नाही – माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकरयुवानेते सचिन गुदगे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न

ये मजबूत जोड टूटेगा नाही - माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर
युवानेते सचिन गुदगे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)