• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

ये मजबूत जोड टूटेगा नाही – माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर
युवानेते सचिन गुदगे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
May 5, 2022
in सातारा जिल्हा
0
ये मजबूत जोड टूटेगा नाही – माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकरयुवानेते सचिन गुदगे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न

ये मजबूत जोड टूटेगा नाही – माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर
युवानेते सचिन गुदगे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न

मायणी :- सतीश डोंगरे


मायणी ग्रामपंचायतीत आमच्या विचारांची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात आदर्श ठरावे असे विकासकामांचा डोंगर उभा राहिला असून आदर्श सरपंच म्हणून त्यांनी मोठ्याप्रमाणावर गावाचा कारभार हाकला असून लवकरच आपल्या काळात झालेल्या कामाची लोकांना जी आश्वासन दिले होते ती सर्व कामे मार्गी लावली आहेत ,न भूतो ना भविष्यते असे टेंभू योजनेचे पाणी याभागासाठी उपलब्ध झाले असून या सर्व कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ लवकरच आपण आयोजित करणार आहोत. सचिन गुदगे व डॉ दिलीलराव येळगावकर यांचा असलेला मजबूत जोड कभी तुटेगा नाही.असा विश्वास माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी युवानेते सचिन गुदगे यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने ग्रामपंचायत मायणी याठिकाणी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.


मायणी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच युवानेते सचिनभाऊ गुदगे यांचा वाढदिवस ४५ वा वाढदिवस मायणी ग्रामपंचायत याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर बोलत होते.यावेळी उपसरपंच जगन्नाथ भिसे, सुदाम भिसे,माजी उपसरपंच अँड.सुरज पाटील,आनंदा शेवाळे,अंकुश भिसे,अतुल ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य,विजयकुमार कवडे,पांडुरंग झगडे,सोसायटी चेअरमन मोहन दगडे,अंकुश निकाळजे,कुमार देशमुख,रघुनाथ माने,माजी शिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण ,शिवसेनेचे पदाधिकारी विशाल चव्हाण,शहराध्यक्ष फिरोज मुलाणी,रामचंद्र घुसाले,राज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे,उपाध्यक्ष सतीश डोंगरे,नितीन पडळकर,जनार्धन देशमुख,मारुती पवार,महादेव पडळकर,जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके,ग्रामविकास अधिकारी गाढवे,सुरज भिसे,सुरज जाधव,अरुण सुगदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर वेळी विजय कवडे,रामराम कचरे,दिलीप पुस्तके,मोहन दगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने मान्यवरांनी ,ग्रामपंचायतीने व प्रमुख कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आपल्या सरपंच कारकिर्दीत मायणीकराना दिलेली आश्वासने पूर्ण केली असून टेंभू सारखा महत्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.लवकरच मायणीकरांसाठी महत्वांकांक्षी २४×७ पेयजल योजना मार्गी लागणार आहे. गावातील अनेक प्रश्न ,समस्या आपण मार्गी लावत आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावरील प्रेम व पाठबळावर आजवर आपण वाटचाल केली असून यापुढेही जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असणार असल्याचे मत युवानेते सचिनभाऊ गुदगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत असताना मांडले.

Views: 516
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना राष्ट्रवादीतर्फे आटपाडीत अभिवादन

लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना राष्ट्रवादीतर्फे आटपाडीत अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)