• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा द्यावा. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
May 6, 2022
in मुंबई
0
आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा द्यावा. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा द्यावा. :- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. रमेश लटके यांनी आपल्या विकास कामांचा आढावा अन्यथा अशी जाहीर सुचणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मेडिया द्वारे केली आहे.

पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक लढवय्या संघटनेचे संस्थापक महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, आमदार रमेश लटके यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोन-कोनती विकासकामे केली आहेत, विकास कामासाठी कोणता निधी कुठे कोणत्या कामासाठी वापरला जाहिर स्पष्टीकरण द्यावे.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून कितीदा मतदारसंघात् भेटी दिल्या. कोरोना काळात किती लोकांना कोन-कोणती मदत पुरवली? किती अन्न धान्यांच्या किट चे कुठे वाटप केले. किती कोरोना मयत्याच्या कुटुंबांना भेटून त्यांचे सांत्वन्न करून त्यांना आर्थिक मदत केली किंवा शासनाकडून मिळवून दिली.

शिवाय किती रुग्णांना ऑक्सिजेन पुरवले, किती रुग्णांना ईस्पीतळात दाखल केले. किती रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले, किती कोरोना पीडित कुटुंबाना कोणत्या स्वरूपात मदत केली. कोन-कोनत्या वस्त्यांमध्ये आमदार साहेबांनी फेरफटका मारून इम्यूनीटी गोळ्या फळ फलाहार वा पौस्टिक अण्ण वाटप केले.

या सर्व प्रश्नाची उत्तरे आ. रमेश लटके यांनी जाहीर स्वरूपात मतदारांना द्यावीत अन्यथा आपल्या संविधानिक पदाचा राजीनामा देऊन घरी बसावे असा इशाराही विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

Views: 199
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
झरेत पन्नाशीच्या उबरट्यावर असलेले, पहिल्या HSC  बॅचचा 29 वर्षांनी विद्यार्थ्याचा होणार मेळावा

झरेत पन्नाशीच्या उबरट्यावर असलेले, पहिल्या HSC बॅचचा 29 वर्षांनी विद्यार्थ्याचा होणार मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)