• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डेमोक्रॅटिक रिपाई च्या अल्पसंख्यांक सेलच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. अतिकूर रेहमान चौधरी यांची निवड.

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in मुंबई
0
डेमोक्रॅटिक रिपाई च्या अल्पसंख्यांक सेलच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. अतिकूर रेहमान चौधरी यांची निवड.

डेमोक्रॅटिक रिपाई च्या अल्पसंख्यांक सेलच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. अतिकूर रेहमान चौधरी यांची निवड.

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडी च्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी मा. डॉ. अतिकूर रेहमान चौधरी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
डॉ. चौधरी हे अंधेरी परिसरातील नावाजलेले उद्योजक असून शहरात त्यांची चांगली प्रतिष्ठा आहे. सर्व जातीधर्मातील लोकांत त्यांचा दांडगा परिचय आहे.

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकनिकर यांच्या शिफारशीहून पक्षश्रेष्ठींनी डॉ. चौधरी यांना मुंबई प्रदेश पदाची जवाबदारि सोपवली आहे. पक्षाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या हस्ते रिपब्किकन भवन येथे त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्माणीत करण्यात आले.

यावेळी कायदा विभाग प्रदेशाध्यक्ष ऍड. नितीन माने, पुणे जिल्हाध्यक्ष अरविंद बगाडे व मुंबई प्रदेशाध्यक्ष योगेश गायकवाड यांची प्रमुख उपस्तीथी होती.

गोर गरिबांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारविरोधात पक्षाच्या माध्यमातून लढा उभारून न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करेन आणी SRA प्रकल्पात जे मुळझोपडी धारक आहेत त्यांना सदनिका मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असे मत डॉ. अतिकूर रेहमान चौधरी यांनी व्यक्त केले.

ही बातमी घ्यावी या फोटो साठी. Please

Views: 158
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जप्त केलेली वाहने दांडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

जप्त केलेली वाहने दांडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)