• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कै.आ. रमेश लटके यांनी मतदारांना न्याय देण्याचे सुरु केलेले काम कायम सुरु ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

माणगंगा by माणगंगा
May 15, 2022
in मुंबई
0
कै.आ. रमेश लटके यांनी मतदारांना न्याय देण्याचे सुरु केलेले काम कायम सुरु ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

कै.आ. रमेश लटके यांनी मतदारांना न्याय देण्याचे सुरु केलेले काम कायम सुरु ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.१३ : शिवसेना विधानसभेचे कै. आ. रमेश लटके यांचे अकस्मात दु:खद असे निधन झाले आहे. आज त्यांचे मी अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची विचारपूस देखील केली आहे. मी त्यांना शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहे. त्यांनी त्यांच्या कामाच्या कारकीर्दीत मतदारांसाठी जे न्याय देण्याच्या दृष्टीने काम केले होते ते काम त्यांच्या नंतरही शिवसेना पक्षाच्या वतीने विधीमंडळ आणि बाहेरही अविरत पणे सुरु राहील हीच त्यांना एका अर्थाने वेगळ्या स्वरूपाची आदरांजली असेल. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात स्वतः शिवसेनेची उपनेत्या आणि विधान परिषदेची उपसभापती या नात्याने सहभागी आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव जी ठाकरे हे देखील प्रत्येक शिवसैनिक आणि जनतेच्या सुख दु:खाच्या प्रसंगी स्वतः साहभागी होऊन धीर देत असतात. या कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगातून सावरण्याचे बळ ईश्वराने त्यांना देवो हीच प्रार्थना या निमित्ताने मी करीत आहे.

Views: 408
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

मातृदिनाप्रमाणे पत्नीदिन ही साजरा केला पाहिजे ---- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)