• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मातृदिनाप्रमाणे पत्नीदिन ही साजरा केला पाहिजे —- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

माणगंगा by माणगंगा
May 15, 2022
in Uncategorized
0

मातृदिनाप्रमाणे पत्नीदिन ही साजरा केला पाहिजे —- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि. 15 – जागतिक मातृदिन साजरा करणे हा चांगला उपक्रम आहे. आई चे उपकार कधीही फिटू शकत नाहीत. स्त्रीची अनेक रूपे आहेत. स्त्री चे मातृरूप हे जगात वंदनीय आहे. स्त्री ही शक्ती चे प्रतीक आहे. स्त्रीची आई; बहिण; पत्नी अशी अनेक रूपे आहेत. मातृदिना प्रमाणेच पत्नी दिन ही साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

आई ही जन्म देते वाढविते संस्कार देते. तशी पत्नी ही माणसाला साथ देते. संसारात उभी करते. यशस्वी पुरुषा मागे स्त्रीची प्रेरणा आणि साथ असते. त्यामुळे मातृदिना प्रमाणे पत्नीदिन साजरा करून पत्नीचाही गौरव केला पाहिजे. अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली. सांगली मधील राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामणी तर्फे जागतिक मातृदिन निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 चे वितरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील; मालूश्री विठ्ठल पाटील; रिपाइं चे प्रदेश सचिव आणि माजी महापौर विवेक कांबळे; काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल बापू पाटील; माजी महापौर सुरेश पाटील; विक्रम सावंत; रिपाइंचे सुरेश बारशिंग; रिपाइं जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वसुमती विजयराज ओसवाल; सुशीला कृष्णराव जगताप; उषा दिनेश घाडगे; हारुबाई बयाजी अजेटराव ; भागूबाई मारुती कोळेकर; मंगल बापू तोडकर; शशिकला विश्वनाथ खंबाळकर;संपत्ती विष्णू सोनटक्के; छाया नामदेव पाटील; वैशाली भगवान बोते ;लक्ष्मीबाई शामराव गिड्डे पाटील; या मातांचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 ना.रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.

Views: 413
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही तर विकृती

चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही तर विकृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)