• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूल
किट वाटप. .. !

माणगंगा by माणगंगा
June 1, 2022
in मुंबई
0
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूलकिट वाटप. .. !

शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे स्कूल
किट वाटप. .. !

मुंबई-दादर (प्रतिनिधी – राहुल खरात)


सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे ग्रामस्थ स्तरांवरील शाळेतील होतकरू विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि कणकवली तालुक्यातील गवाणे, नाद, वेळगिवे, दारुम, उंडील, बुरंबावडे, शिरवली, कोनेवाडी, वाघिवारे, शिडवने, तळे (खेड-रत्नागिरी), बुरंबाळ (कोल्हापूर) आदी शाळेतील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून मुंबईस्थित ग्रामस्थानकडून पाठवण्यात आले.

हा शैक्षणिक वस्तू वाटपाचा कार्यक्रम रविवार दिनांक २९ मे, रोजी सकाळी ११ ते दुपारी २ च्या सुमारास दादर येथील आय. ई.एस. या शाळेत संपन्न झाला. सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे हे शालेय वस्तूंचे किट गवाणे ग्रामविकास मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी यावेळी गवाणे ग्रामविकास मंडळाचे पुरुषोत्तम मालणकर, संजय गवाणकर, सुनील तेली, महेश आयरे, जयवंत मालणकर, संतोष पांचाळ, बाळकृष्ण तांबे, सुधीर मोरे-खेड, वेदांत मालणकर, जयवंत गोरुले, थोटम, तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे शालेय किट गावागावात पोहोचविण्यासाठी के. एम. एस. डॉ.शिरोडकर हायस्कूल च्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने श्रीकांत आयरे, विनोद तावडे, महेश्वर तेटांबे, राजेश मुणगेकर, संजय गवाणकर, सचिन पाटणकर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्याचप्रमाणे मनोज आयरे आणि समीर गोरुले यांनीही आपली जबाबदारी पार पाडली. तसेच बुरंबाळ गावचे श्री सुनील पाटील, श्रीकांत भारमल आणि अरविंद गुरव ह्यांचा पण या कार्यास हात भार लागला

Views: 222
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वाशीम मध्ये लोकशाही या कविता संग्रहाचे प्रकाशन.

वाशीम मध्ये लोकशाही या कविता संग्रहाचे प्रकाशन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)