• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाशीम मध्ये लोकशाही या कविता संग्रहाचे प्रकाशन.

माणगंगा by माणगंगा
June 1, 2022
in महाराष्ट्र
0
वाशीम मध्ये लोकशाही या कविता संग्रहाचे प्रकाशन.

वाशीम मध्ये लोकशाही या कविता संग्रहाचे प्रकाशन.

वाशीम ;

अहमदपुर साहित्यीक तथा पुरोगामी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एन डी राठोड यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत ,’ लोकशाही ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन दि २८ मे २२ रोजी वाशीम येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


गोर बंजारा साहित्य संघ आयोजित तीसरे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन नुकतेच दि २८ आणि २९ मे २२ रोजी वाशीम येथे पार पडले. या साहित्य संमेलनात येथील कवी ( सर्जनसामर्थ्य ज्याच्यात आहे तो कवी असे म्हटले जाते. कवी या शब्दाच्या मुळाशी असलेल्या ‘ कु ‘ धातूचा अर्थ ,’ शब्द करणे ‘ असा आहे.शब्दांच्या द्वारा जीवन सौंदर्याची प्रतिसरष्टी उभी करणे, असेही या संदर्भबंधात म्हणता येईल. म्हणूनच कविता ही विद्यमान जीवनवास्तवाच्या उणीवापासून मुक्त असते. कविता या अर्थाने जीवनातील अपुर्णांचे अधोरेखन करून सौंदर्यवास्तू उभी करत असते. ) संदर्भ : कवी आणि कविता ; यशवंत मनोहर.एन डी राठोड यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत ‘ लोकशाही ‘ या पहिल्या – वहील्या स्वतंत्र कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


शब्ददान प्रकाशन नांदेडने प्रकाशनासाठी सज्ज केलेल्या या कविता संग्रहात यापूर्वी विविध मासीकं आणि प्रातिनिधिक कविता संग्रहात प्रकाशित एकूण ३१ कवितांचे संकलन आहे.डॉ विलास ढवळे, नांदेड यांचा अभिप्राय आणि पाठराखण कविता संग्रहास लाभली आहे.


स्वागताध्यक्ष तथा जिल्हा परिषद वाशीमचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन नामा बंजारा यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ प्रकाश राठोड, आमदार इंद्रनील नाईक, स्वागताध्यक्ष तथा माजी जि प अध्यक्ष दिलीपराव जाधव, मुख्य आयोजक मनोहर आर चव्हाण, डॉ गणपत राठोड, सुरेश जाधव आणि महंत संजय महाराज पोहरादेवी आदींच्या हस्ते विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे आणि कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

येथील जेष्ठ साहित्यीक तथा पुरोगामी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. राठोड यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत ,’ लोकशाही ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन दि. २८ मे० २२ रोजी वाशीम येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


कवी या शब्दाच्या मुळाशी असलेल्या ‘ कु ‘ धातूचा अर्थ ,’ शब्द करणे ‘ असा आहे.शब्दांच्या द्वारा जीवन सौंदर्याची प्रतिसरष्टी उभी करणे, असेही या संदर्भबंधात म्हणता येईल. म्हणूनच कविता ही विद्यमान जीवनवास्तवाच्या उणीवापासून मुक्त असते. कविता या अर्थाने जीवनातील अपुर्णांचे अधोरेखन करून सौंदर्यवास्तू उभी करत असते. ) संदर्भ : कवी आणि कविता ; यशवंत मनोहर,एन. डी. राठोड यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत ‘ लोकशाही ‘ या पहिल्या – वहील्या स्वतंत्र कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


शब्ददान प्रकाशन नांदेडने प्रकाशनासाठी सज्ज केलेल्या या कविता संग्रहात यापूर्वी विविध मासीकं आणि प्रातिनिधिक कविता संग्रहात प्रकाशित एकूण ३१ कवितांचे संकलन आहे. डॉ. विलास ढवळे नांदेड यांचा अभिप्राय आणि पाठराखण कविता संग्रहास लाभले आहे.


स्वागताध्यक्ष तथा जिल्हा परिषद वाशीमचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन नामा बंजारा यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, आ. इंद्रनील नाईक, स्वागताध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, मुख्य आयोजक मनोहर आर चव्हाण, डॉ. गणपत राठोड, सुरेश जाधव, महंत संजय महाराज पोहरादेवी आदींच्या हस्ते विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे आणि कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी इंजि.जि.के.चव्हाण, संपादक अविनाश चव्हाण, श्रावण राठोड, भगवान आमलापुरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Views: 201
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कलावंतांच्या नगरात नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

कलावंतांच्या नगरात नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)