• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कलावंतांच्या नगरात नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
June 1, 2022
in महाराष्ट्र
0
कलावंतांच्या नगरात नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

कलावंतांच्या नगरात नाशिक येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रतिनिधी नाशिक

कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन व कमल मुसिक प्रोडक्शन ह्यांचा संयुक्त विद्यमाने दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे, लोक कवी वामन दादा कर्डक, कवी वसंत बापट , कवी बहिणाबाई चौधरी ह्यांच्या जयंती व शाहीर अमर शेख, भारतीय चित्रपट श्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मृतीदिना निमित्ताने , परशुराम सायखेडा नाट्य गृह , नेहरू उद्यान शेजारी, शालिमार नाशिक, येथे कलावंत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सवागताध्यक्ष सुनील मोंढे हे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पी कुमार धनविजय, प्रमुख पाहुणे बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत, राजश्री ताई रजेश तुडयेकर , अभिनेत्री सोनाली रावल, बाळासाहेब गोरे, सत्यनारायण राव जाधव, प्रा.सोमनाथ मुढाळ, संपादक सुनील ज्ञानदेव भोसले, अशोक सूर्यवंशी, नुतून मिसगी, हे उपस्तिथ होते.

पुरस्कार सोहळ्यात आभिनेत्री आशु सुरपूर पुणे, रेणुका सहाणे बीड कविता चव्हाण स्वप्नाली रावत ह्यांना कलावंत पुरस्कार, पत्रकारिते साठी स्नेहा उत्तम मडावी व आदी कलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना सुनील मोंढे ह्यांनी केले. कार्यक्रमात पाहुण्यांचे मनोगत व्यक्त करत असताना कलाकारांविषयी आत्मीयता त्यांच्या मनात दिसून आली. कार्यक्रम यशस्वी करण्या मागे कमल प्रोडक्शन व कमल मुसिक प्रोडक्शन चे सर्व पदाधिकाऱ्यांचा मोठं योगदान आहे.

Views: 378
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*’दोन चाकं,435 दिवस’ हा माहितीपट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित*

*'दोन चाकं,435 दिवस' हा माहितीपट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)