• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10 वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांचा सत्कार स्मितसेवा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष सौ.स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या हस्ते सन्मान. प्रतिनिधी :-स्नेहा उत्तम मडावी

माणगंगा by माणगंगा
July 2, 2022
in मुंबई
0
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10 वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांचा सत्कार स्मितसेवा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष सौ.स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या हस्ते सन्मान. प्रतिनिधी :-स्नेहा उत्तम मडावी

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10 वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांचा सत्कार स्मितसेवा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष सौ.स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्रतिनिधी :-स्नेहा उत्तम मडावी

सिद्धार्थ तरुण मंडळ व विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर गाव येथील आल्हाट वस्ती येथे पहिले आरक्षण देणारे पहिले राजे श्री छत्रपती शाहू राजे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून 10वी व 12वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना स्मितसेवा फौंडेशन च्या संस्थपिका अध्यक्षा सौ स्मिताताई तुषार गायकवाड मार्फत वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी छत्रपती शाहू महाराजांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, शिक्षण प्रसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जडणघडण मध्ये मोलाचे सहकार्य देणारे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी केलेली मदत अशा या विविध विषयांवर स्मिताताई गायकवाड यांनी भाष्य केले तसेच मुलांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती, विश्वास, प्रामाणिकता याची कास धरली असता कुठलीही गोष्ट अशक्य नाही असे सांगितले व मुलांना वह्या वाटून प्रोत्साहन देऊन कौतुकाची थाप दिली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा हडपसर गाव अध्यक्ष सुनील तात्याआल्हाट, विहार समिती अध्यक्ष सचिन बापू आल्हाट, सिद्धार्थ तरुण मंडळ अध्यक्ष विवेक आल्हाट, रिपब्लिक एम्प्लॉयी फेडरेशन चे सरचिटणीस राम सर्वगोड, उपाध्यक्ष संदेश दादा आल्हाट, माता रमाई महिला संघाचे अध्यक्ष स्वातीताई आल्हाट, उपाध्यक्ष गौरी आल्हाट, सिद्धार्थ तरुण मंडळ सचिव सुहास भाऊ आल्हाट यांनी वरील कार्यक्रम नियोजन व सहकार्य लाभले. यावेळी स्मितसेवा सदस्य सुनीता ताई रायकर, शीतल ओव्हाळ, आरती कांबळे, भावना कांबळे, छाया भिसे, आरती रणसिंग, माधवी पुजारी उपस्थित होत्या.

Views: 117
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिंदे सरकारचा नवा धक्का–विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.

शिंदे सरकारचा नवा धक्का–विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)