• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फडणवीस-शिंदे सरकारचा दणका
जलसंपदा विभागातील ३ हजार कोटींच्या कामांना स्थगिती

माणगंगा by माणगंगा
July 12, 2022
in मुंबई
0
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फडणवीस-शिंदे सरकारचा दणकाजलसंपदा विभागातील ३ हजार कोटींच्या कामांना स्थगिती

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना फडणवीस-शिंदे सरकारचा दणका
जलसंपदा विभागातील ३ हजार कोटींच्या कामांना स्थगिती

मुंबई —
छगन भुजबळ यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिल्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने आता जयंत पाटील यांनी मंजूर केलेल्या जलसंपदा विभागातील तीन हजार कोटींच्या कामांना तातडीने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व कामे केवळ एका सांगली जिल्ह्यात होणार होती. या स्थगितीच्या आदेशामुळे जिल्ह्यातील तीन हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामे रखडणार आहेत. पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली शेकडो गावे पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील सर्व गावांत पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. त्यासाठी ०३ हजार, ८५८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. सुमारे १ लाख, १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते. मात्र, शिंदे सरकारने जिल्हानियोजनमधील कामांना स्थगिती देण्याचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे.

सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग हा दुष्काळी आहे. याची दखल घेत तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्हा दुष्काळमुक्त होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. जल लवादाकडून यासाठी जिल्ह्याकरिता अतिरिक्त पाणी मंजूर करून घेतले. हे पाणी प्रत्येक गावांत पोहोचण्यासाठी ३ हजार, ८५८ कोटी निधीची तरतूदही केली. यात ‘म्हैसाळ’ योजनेतून जत तालुक्यातील ६४ गावांसाठी सहा टीएमसी पाणी, ‘टेंभू’ योजनेतून वंचित असलेल्या १०९ गावांत आठ टीएमसी पाणी ताकारी, म्हैसाळ योजनेवर बंदिस्त पाईपलाईनद्वारे ४० गावांत पाणी उपलब्ध करून देण्यात येत होते.

‘आरग-बेडग’ योजनेतून १,१०० हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार होते. वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष, भवानीनगर, किल्ले मच्छींद्रगड या परिसरात ‘ताकारी-दुधारी’ योजना राबविण्यात येणार होती.कृष्णा कॉनलच्या लाईनिंगचे कामही धरण्यात आलेले होते. वाकुर्डे टप्पा क्र. २चे काम धरण्यात आलेले होते. त्यामुळे वाळवा तालुक्यातील २० गावांतील शेती सिंचनाखाली येणार होती

Views: 287
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सुप्रसिद्ध जापनीज ओकिनावा ई मोटर्स बाईक आता कडेगावात.

सुप्रसिद्ध जापनीज ओकिनावा ई मोटर्स बाईक आता कडेगावात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)