• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मी मनापासून आभारी आह……जयेंद्र दादा खुणे (प्रदेशाध्यक्ष, मुंबई,आगरी सेना )

माणगंगा by माणगंगा
July 30, 2022
in मुंबई
0
मी मनापासून आभारी आह……जयेंद्र दादा खुणे (प्रदेशाध्यक्ष, मुंबई,आगरी सेना )

मी मनापासून आभारी आह……जयेंद्र दादा खुणे (प्रदेशाध्यक्ष, मुंबई,आगरी सेना )

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री.भगत सिंग कोश्यारी महोदयांनी मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी उरणार नाही अशी स्तुतीसुमने मुंबईच्या राजधानीबद्दल केली. खरोखरच त्यांनी हे केलेले व्यक्तव्य योग्यच आहे. त्यांनी खरोखरच गुजराती आणि राजस्थानी उद्योगपतींना मुंबईतून हद्दपार करावेच .कारण त्यांचाच मुळे तर आज मुंबईतील भूमिपुत्र हा नैसर्गिक साधन संपत्तीवर जगणारा आगरी कोळी देशोधडीला लागला आहे. उद्योगपतींच्या खिसे भरू विकासाच्या नावाने मुंबईतील भूमिपुत्र बरबाद झालेला आहे.यापुढे भूमिपुत्रांची होणारी बरबादी टाळण्यासाठी महामहीम राज्यपाल महोदयांनी सांगितलेला उपाय हा योग्य असाच आहे. मुंबईतील मुळ भूमिपुत्र असलेले आगरी कोळी यांनी आर्थिक राजधानी नको तर आम्हाला नैसर्गिक साधनं संपन्नता हवी आहे.

मुंबईतील राजकारणी आणि स्वार्थी उद्योगपतींनी मुंबईची लुटमार करून आर्थिक बळ निर्माण केले आहे . या कारणास्तव मुळ भूमिपुत्राचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अस्तित्व नामशेष केले आहे. भूमिपुत्रांच्या जमिनीवर विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्ती हिरावून घेतली आहे. अशा आर्थिक राजधानीची आम्हाला गरज नाही.

म्हणून राज्यपाल महोदयांनी तसे निर्देश शासनाला देवून मुंबईतील सर्व उद्योगपती आणि मंत्रालय देखील मुंबई बाहेर हलवावे .जेणे करून कला ,संस्कृती,परंपरा अशा विविधतेने नटलेली , नैसर्गिक साधन संपतीयुक्त मुंबई हि मुळ भूमिपुत्रांसाठी जिवंत ठेवावी …..

Views: 240
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)