• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 30, 2022
in महाराष्ट्र
0
पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

नातेपुते (प्रतिनिधी)- जि प शाळा पिरळे येथे ग्राम पंचायत व शालेय शिक्षण समिती यांच्या वतीने हर घर तिरंगा या कार्यक्रमा संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली.

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या वतीने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या -तीन दिवशी हर घर तिरंगा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी म्हणून या सहविचार सभेच्या आयोजित करण्यात आले होते. या सभेमध्ये तिरंगा झेंड्याची आचारसंहिता व तिरंगा कशाप्रकारे आपल्या घरावरती लावायचा याविषयीचे ग्रामसेवक हनुमंत वगरे व शेंडगे मॅडम यांच्या वतीने ग्रामस्थ तसेच उपस्थितताना मार्गदर्शन करण्यात करण्यात आले. तसेच या तीन दिवशी जि प शाळा तसेच गावातील संस्था यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.त्यामध्ये सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ज्या वयोवृत्तांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केले आहेत.

अशा वयोवृत्तांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सविनिमित्त पंचक्रोशीतील शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच पथनाट्य व विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सहविचार सभेत उद्योजक संदीप नरोळे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले सर, पत्रकार प्रमोद शिंदे,मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, संजय ढवळे सर, जब्बर मुलाणी सर,मुल्ला मॅडम,नामदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास अशोक तोडकर,शिक्षण समिती अध्यक्ष आनंद लवटे,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघ,शिवाजी लवटे, गणेश दडस, मा अध्यक्ष अजित खंडागळे,भाऊसाहेब भिसे,अमोल खरात सर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील,अमोल वाघ, सचिन खिलारे तसेच अंगणवाडी सेविका,मदतीस आशा सेविका, आरोग्य सविका तसेच गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगडे सर यांनी केले.

Views: 210
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीत सुविधा च्या साथीने श्री सेवा हॉस्पीटलचा  पुन्हा दिमाखात शुभारंभ !

आटपाडीत सुविधा च्या साथीने श्री सेवा हॉस्पीटलचा पुन्हा दिमाखात शुभारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)