• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत सुविधा च्या साथीने श्री सेवा हॉस्पीटलचा पुन्हा दिमाखात शुभारंभ !

माणगंगा by माणगंगा
July 30, 2022
in सांगली
0
आटपाडीत सुविधा च्या साथीने श्री सेवा हॉस्पीटलचा  पुन्हा दिमाखात शुभारंभ !

सुविधा च्या साथीने आटपाडीचे श्री सेवा हॉस्पीटल पुन्हा दिमाखात सुरु !


आटपाडी ( प्रतिनिधी )


सुविधा हॉस्पीटल आटपाडी च्या व्यवस्थापना खाली श्री सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल चा शुभारंभ शेकडो मान्यवर महोदय समाजातील सर्व क्षेत्रातील नागरीक बंधू भगिनी युवक मित्रांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला .


श्री सत्य नारायण महापुजा – प्रसाद, सर्वांना दिला गेलेला अल्पोपहार, आलेल्या प्रत्येकाचे केले गेलेले प्रेमपूर्वक स्वागत, पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून केला गेलेला अनेकांचा सत्कार, सुविधाची प्रेमळ आपुलकी दर्शवून गेला .
आटपाडी तालुक्यातील अनेक नामंकीत डॉक्टर्स मंडळीनी गेली अनेक वर्षे मोठ्या तडफेने चालविलेले आणि आरोग्याची उत्तम देखभाल करणारे, आस्था,आपुलकी, श्रध्दा आणि विश्वासार्हतेने सर्वांना आपलेसे वाटणारे आटपाडीचे सुविधा हॉस्पीटल आसपासच्या माण, खटाव, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, कवठेमहंकाळ ,जत, खानापूर ,तासगांव सह अन्य तालुक्यात लोकप्रिय ठरले . याच सुविधा हॉस्पीटल च्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली, आटपाडी च्या साई मंदिर परिसरात पूर्वी पासून सेवा देत असलेले श्री .सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल व आयसीयु चा आज पुन्हा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला .


सुविधा आणि श्री .सेवा हॉस्पीटल च्या व्यवस्थापनास अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत या सर्वांप्रतीचा विशेष आदर व्यक्त केला.

यावेळी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील, आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादीचे मतदार संघाचे विद्यमान अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात, शिवसेना नेते दत्तात्रय पाटील पंच, भाजपाचे नेते अनिलशेठ पाटील, विनायकराव मासाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुणराव वाघमारे, करगणीचे नेते दादाशेठ कचरे, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, दिघंचीचे भाजपा नेते अमोल काटकर, उद्योगपती रवीशेठ सतारकर, जि . प . चे माजी सदस्य अरुण बालटे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील इत्यादी अनेकांनी श्री सेवा व सुविधा च्या मान्यवर महोदयांना यावेळी शुभेच्छा दिल्या .

सुविधा व्यवस्थापनाने या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देत सन्मान केला . यावेळी डॉ . किरण लाळे, डॉ विनय पत्की, डॉ . एम . वाय. पाटील, डॉ . अनिरुद्ध पत्की, डॉ . जाधव , डॉ . श्रीनाथ पाटील, डॉ. खरजे, डॉ . मृगेंद्र गोंजारी, डॉ सौ . सुजिता लाळे, डॉ . सौ . सुप्रिया जाधव, डॉ . गायकवाड सर्व डॉक्टर – कर्मचारी यांनी सर्वांचे स्वागत करताना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या शासकीय योजनांचा लाभ पात्र पेशंटना श्री सेवा हॉस्पीटलमध्ये लाभ दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .

Views: 395
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राज्यपाल कोशारींच्या ‘त्या’ विधानाने नवीन वाद…राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी…

राज्यपाल कोशारींच्या ‘त्या’ विधानाने नवीन वाद…राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)