• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न….!

माणगंगा by माणगंगा
August 5, 2022
in मुंबई
0
ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न….!

ज्येष्ठ अभिनेते,समाजसेवक विलास (बाळा) चौकेकर यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न….!

मुंबई-दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉएज युनियनचे शाखा अध्यक्ष पूर्व विभाग आणि मुंबई जीपीओ पोस्टल सोसायटीचे माजी संचालक लालबाग परळ सांस्कृतिक मंचचे सदस्य माननीय कॉ विलास चौकेकर म्हणजेच सर्वांचे लाडके बाळासाहेब यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा नुकताच दादर पोस्ट ऑफिस मध्ये संपन्न झाला सदर प्रसंगी संपूर्ण मुंबईतील पदाधिकारी आणि अनेक सन्मानीय मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या

अत्यंत शांत आणि संयमी नेतृत्व आज सेवानिवृत्त होत असलं तरी त्यांचे कार्य कधीही थांबणार नाही अशी वचन पूर्ती या निमित्ताने झाली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष कॉ सुनील पालव सचिव कॉ चंद्रशेखर शिंदे कॉ विजय जाधव खजिनदार कॉ संदीप ठोंबरे कॉ संदेश भुजबळ आणि सोहळा समितीने हा सोहळा दिमाखात संपन्न केला. सदर प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणाले की मी जरी सेवा निवृत्त होत असलो तरी शरीर आणि मनाने नाही माझे समाज कार्य सदैव सुरू राहील।आणि पोस्टल चे कार्य सुरळीत ठेवण्यास नक्की हातभार लावीन.

अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या काही सदस्यांनी कविता तर काहींनी गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. शेवटी प्रिती भोजनासाहित श्री व सौ चौकेकर यांनी उपस्थित्यांचे साश्रु नयनानि आभार व्यक्त केले.

Views: 225
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ठीया आंदोलनानंतर महावितरण ची माघार, तोडलेला वीज पुरवठा केला पूर्ववतआम आदमी पार्टीचा पुढाकार

ठीया आंदोलनानंतर महावितरण ची माघार, तोडलेला वीज पुरवठा केला पूर्ववत
आम आदमी पार्टीचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)