• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ठीया आंदोलनानंतर महावितरण ची माघार, तोडलेला वीज पुरवठा केला पूर्ववत
आम आदमी पार्टीचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
August 6, 2022
in महाराष्ट्र
0
ठीया आंदोलनानंतर महावितरण ची माघार, तोडलेला वीज पुरवठा केला पूर्ववतआम आदमी पार्टीचा पुढाकार

ठीया आंदोलनानंतर महावितरण ची माघार, तोडलेला वीज पुरवठा केला पूर्ववत
आम आदमी पार्टीचा पुढाकार

गंगाखेड- प्रतिनिधी
कुठलीही पूर्वसूचना न देता शेंडगा येथील वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी तोडला .याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी उपअभियंता कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ठीया आंदोलन करताच तोडलेला विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

शेंडगा तालुका गंगाखेड येथील गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपी वरून महावितरण अधिकारी यांनी दोन दिवसापूर्वी कसलीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला. वायर व मीटरही काढून आणले. विशेष म्हणजे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचेही मीटर घाई गडबडीत महावितरण कर्मचाऱ्यांनी काढून आणले.

संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्याला संपर्क केला असता विज बिल भरल्याशिवाय मीटर बसवणे व वीजपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काम होत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेंडगावाशीयांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधून आमचा वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. यावरून काल शुक्रवारी ग्रामस्थ व सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे आदींनी महावितरणचे उपविभागीय अभियंता कार्यालय गाठले. उपविभागीय अभियंता व्हावले साहेब यांच्याशी चर्चा करूनही यात मार्ग निघत नव्हता.

अधिकाऱ्याच्या आडमुठेपणाला कंटाळत कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले व घोषणाबाजी ही केली. या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला. उपविभागीय अभियंता व्हावळे यांनी आंदोलन स्थळी येऊन तात्काळ पुरवठा पूर्ववत करतो पण येते आठ दिवसात बिले भरावी लागतील असे सांगितले. ग्रामस्थांनीही आठ दिवसाच्या आत बिल भरायला होकार दर्शविला .त्यानंतर हे आंदोलन संपले. या आंदोलनात सरपंच अंतराम तिडके, संतोष दहिफळे, विष्ण केंद्रे, रवि धुले, वाल्मीक तिडके, धनजय कर, विष्ण तिडके, संजय तिडके, मानिक फड , श्रीरंग दहिफळे, विवृती निडके, शाम पंतगे ,नवनाथ दहिफळे, रामेश्वर दहिफळे ,सतीश कुंडगीर, राजेभाऊ व्हावळे सिद्धेश्वर आंधळे आदींनी सहभाग नोंदवला.

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी ‘एनआयए’कडे सोपवा–भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी 'एनआयए'कडे सोपवा--भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)